जळगाव ;- तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले .
यात सर्व साधारण -कानळदा , भादली.नांन्द्रा ,खु..भादली खु. ,सावखेडे बु. बिलवाडी, दापोरा ,धानोरा, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती -पाथरी , म्हसावद , एसटी आरक्षण – आसोदा, शिरसोली प्र.न., वडली . ओबीसी आरक्षण -शिरसोली प्र.बो. ,लमांजन,मोहाडी, बोरनार,नांन्द्रां बु. ,चिंचोली,ममुराबाद,रामदेववाडी,सावखेडे खु.







