• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तीन हजारांची लाच मागणाऱ्या पंचायत समितीच्या वरिष्ठ सहाय्य्कला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 27, 2021
in क्राईम, जळगाव
0

यावल ;- सेवानिवृत्त शिक्षकाला पेन्शन निश्‍चिती व उपदान मिळण्यासाठी तीन हजारांची लाच मागून ती स्वीकारतांना येथील पंचायत समितीत कार्यरत वरिष्ठ सहाय्यकाला आज लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने अटक केली आहे.

तक्रारदार हे जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झालेले असून कायमस्वरूपी सेवानिवृत्ती वेतन निश्चीती व उपदान मिळण्यासाठी वरीष्ठांकडे अहवाल सादर केला होता. दरम्यान हा अहवाल वरीष्ठांकडे पाठविण्यासाठी यावल पंचायत समितीच्या शिक्षण विभागात कार्यरत असलेले कर्मचारी सिकंदर सायबु तडवी (वय-५६) रा. यावल यांनी पैश्यांची मागणी केली. आज तडजोडीअंती तीन हजार रूपयांची रक्कम स्विकारतांना संशयित आरोपी सिकंदर तडवी याला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे.

ही कारवाई जळगाव लाचलुचपत विभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक गोपा ठाकूर, पो.नि. निलेश लोधी, पो.नि. संजोग बच्छाव, सफौ रविंद्र माळी,पोहेकॉ अशोक अहीरे, पोहेकॉ सुनिल पाटील, पोहेकॉ सुरेश पाटील, पोहेकॉ रविंद्र घुगे, पोना मनोज जोशी, पोना सुनिल शिरसाठ, पोना जनार्धन चौधरी, पोकॉ प्रविण पाटील, पोकॉ नासिर देशमुख, पोकॉ ईश्वर धनगर यांनी कारवाई केली.


 

 

Previous Post

मराठीचे अध्यापन सक्तीचे असावे यावर ऑनलाईन परिसंवाद

Next Post

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास १२ वर्षांची सक्तमजुरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास १२ वर्षांची सक्तमजुरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

नवापूरात ‘बर्ड फ्लू’ची धास्ती; जळगाव मनपा अलर्ट मोडवर

May 8, 2026
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय भूकंप:
1xbet russia

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय भूकंप:

May 8, 2026
मद्याची सवय जडलेल्या तरुणावरील उपचाराला मिळाली दिशा
1xbet russia

आरोहण २०२६ ची सुरुवात कुरुक्षेत्रच्या भव्य उद्घाटनाने

May 8, 2026
मद्याची सवय जडलेल्या तरुणावरील उपचाराला मिळाली दिशा
1xbet russia

मद्याची सवय जडलेल्या तरुणावरील उपचाराला मिळाली दिशा

May 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा

नवापूरात ‘बर्ड फ्लू’ची धास्ती; जळगाव मनपा अलर्ट मोडवर

May 8, 2026
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय भूकंप:

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय भूकंप:

May 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon