• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

“आंतरिक सुरक्षा सेवा पदकाने” मीरा भाईंदरमधील ५ पोलीस उपनिरिक्षक सन्मानित

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 27, 2021
in महाराष्ट्र
0

मीरारोड (वृत्तसंस्था) – मीरा भाईंदर आणि वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी नक्षलग्रस्त भागात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल मीरा भाईंदरमधील ५ पोलिस उपनिरिक्षकाना केंद्र शासनाने जाहीर केलेले “आंतरिक सुरक्षा पदक ” देऊन सन्मानित करण्यात आले. तर सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत भोसले याना महाराष्ट्र शासनाचे विशेष सेवा पदक देण्यात आले.

मंगळवारी प्रजासत्ताक दिनी मीरारोड येथील पोलीस आयुक्तालयात आयोजित कार्यक्रमात दाते यांच्या हस्ते सदर पोलीस अधिकाऱ्यांना पदक देण्यात आली. मीरा भाईंदर मधील नयानगर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक सुहेल पठाण , पोलिस उपनिरीक्षक आशुतोष चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक सुनील साळुंखे तर नवघर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक प्रमोद पाटील व काशिमीरा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक धनंजय गायकवाड यांना आंतरिक सुरक्षा सेवा पदकाने गौरवण्यात आले.

ह्या पाच पोलिस उपनिरीक्षकांनी २०१६ ते २०१९ दरम्यान गडचिरोली सारख्या अतिदुर्गम नक्षली भागात उल्लेखनीय काम केल्या बद्दल केंद्रीय गृह मंत्रालयाकडून आंतरिक सुरक्षा पदक जाहीर करण्यात आले होते. तर नवघर – नया नगर भागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ . शशिकांत भोसले यांना शासनाचे विशेष सेवा पदक देण्यात आले आहे . भोसले ह्यांनी देखील गडचिरोती ह्या नक्षल भागात २०१७ ते २०१९ दरम्यान खडतर सेवा बजावली होती .

पोलीस आयुक्तालयातील प्रजासत्ताक दिनाच्या ह्या कार्यक्रमात अतिरिक्त पोलीस आयुक्त एस . जयकुमार , पोलीस उपायुक्त विजयकांत सागर व अमित काळे , सहाय्यक आयुक्त विलास सानप आदी अधिकारी उपस्थित होते.


 

 

Previous Post

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयची कोविड, नॉन कोविड रुग्णांना दिलेल्या समर्पण सेवेची दखल

Next Post

अबू आझमी यांनी चिथावणीखोर वक्तव्य केली – अतुल भातखळकर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अबू आझमी यांनी चिथावणीखोर वक्तव्य केली - अतुल भातखळकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
1xbet russia

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 16, 2026
नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी
1xbet russia

नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

September 16, 2026
जळगावात घरासमोरून ३५ हजारांची दुचाकी चोरीला
1xbet russia

जळगावात घरासमोरून ३५ हजारांची दुचाकी चोरीला

September 16, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 16, 2026
नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

September 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon