• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चाळीसगावात आरटीओ कार्यालय होण्यासाठी आमरण उपोषण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 26, 2021
in जळगाव
0

चाळीसगाव ;- येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू व्हावे. यासाठी सन: २००७ सालापासून प्रयत्न केला जात आहे. मात्र त्यात नेहमी अपयशी ठरत असल्याने शेवटी शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख भिमराव खलाणे यांनी प्रजासत्ताक दिनापासून आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे.

चाळीसगाव येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात यावे. यासाठी २१ मे २००७ पासून प्रयत्न केला जात आहे. मात्र वेळोवेळी पाठपुरावा करून ही अपयशी ठरत असल्याने शिवसेना विधानसभा तालुका क्षेत्र प्रमुख भिमराव हरी खलाणे यांनी आज सकाळी ११ वाजेपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

जोपर्यंत लेखी स्वरूपात आम्हाला आश्वासित करत नाही. तोपर्यंत हे उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे खलाणे यांनी सांगितले. चाळीसगावहून जळगाव हा ११० किलोमीटर असल्यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक झळ बरोबरच मानसिक ताण ही सोसावा लागतो. एवढं करून जळगाव आरटीओ कार्यालयात जाऊन एका दिवसात काम होईल याची शाश्‍वती नसते. चाळीसगाव, भडगाव, पाचोरा व पारोळा या चार तालुक्यांचा महसूल दर महिन्याला साडे चार ते पाच कोटी दरम्यान आहे. तरीही शासनाचे दुर्लक्ष का? असा प्रश्‍न आता सर्व सामान्य विचारु लागले आहेत. त्यामुळे सर्व सामान्यांना होत असलेली गैरसोय ही दुर करून तालुक्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास मंजुरी द्यावी अशी विनंतीपूर्वक मागणी खलाणे यांनी केली आहे.


 

 

Previous Post

यावल येथे स्वस्त धान्य दुकानातुन धान्य चोरीला

Next Post

चोपडा शहर व तालुका काँग्रेसतर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चोपडा शहर व तालुका काँग्रेसतर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार
1xbet russia

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

April 22, 2026
२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार
1xbet russia

२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

April 22, 2026
शिरसोली शिवारातून इलेक्ट्रिक,  सोलर पंपांच्या वायर लांबविल्या, गुन्हा दाखल
1xbet russia

शिरसोली शिवारातून इलेक्ट्रिक,  सोलर पंपांच्या वायर लांबविल्या, गुन्हा दाखल

April 22, 2026
जुन्या वादातून नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी; कुर्‍हाड,  विळ्याने हल्ला करत तरुणाला केले जखमी
1xbet russia

जुन्या वादातून नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी; कुर्‍हाड,  विळ्याने हल्ला करत तरुणाला केले जखमी

April 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

April 22, 2026
२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

April 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon