• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पीओपी’ मुर्त्यांवरील बंदी कायमस्वरूपी उठविण्यासाठी मूर्तिकारांचा ‘आक्रोश’

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 20, 2021
in जळगाव
0

जळगाव : (प्रतिनिधी ) ;- प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्यांच्या निर्मिती व विक्रीविरोधात असलेली बंदी केंद्र सरकारने तत्काळ कायमस्वरूपी उठवावी या प्रमुख मागणीसाठी खान्देशातील मूर्तिकारांनी जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी २० जानेवारी रोजी भव्य ‘आक्रोश’ मोर्चा काढला. मोर्चानंतर जिल्हाधिकारी याना निवेदन दिले. मोर्चात जळगाव, धुळे, नंदुरबार या तिन्ही जिल्हा मूर्तिकार संघटनेच्या नेतृत्वाखाली सुमारे १२०० मूर्तिकारांनी सहभाग नोंदवला.

सकाळी शामाप्रसाद मुखर्जी उद्यानात मूर्तिकार एकत्र झाले. याठिकाणी महाराष्ट्र मूर्तिकार संघटनेचे सचिव प्रवीण बावधनकर, प्रांत कार्यकारिणी सदस्य हेमंत कुलकर्णी, अहमदनगर संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरत निंबाळकर,उपाध्यक्ष सुशील देशमुख, अमरावती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन कोळेश्वर, नगरचे जेष्ठ मूर्तिकार नंदकिशोर रोकडे, बऱ्हाणपूर येथील अतुल वैद्य, पुणे जिल्ह्यातील बाळासाहेब पाटील, जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्र महाजन, धुळेचे जिल्हाध्यक्ष राजू चित्ते, नंदुरबार संघटनेचे अध्यक्ष सुनील चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात बुद्धीची देवता श्री गणपती,राजे छत्रपती शिवाजी महाराज,महाराणा प्रताप,संत गोरा कुंभार यांच्या मूर्ती पूजनाने झाली.

यावेळी प्रवीण बावधनकर म्हणाले की, केंद्राकडे व्यवस्थित माहिती न पोहोचल्यामुळे केंद्र सरकारने प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्यांच्या निर्मिती व विक्रीविरोधात घातलेल्या बंदीविरोधात नाराजी पसरली आहे. ‘पीओपी’मुळे प्रदूषण होत नाही, शास्त्रज्ञांनी देखील सांगितले आहे. मात्र केंद्र सरकारने एकतर्फी निर्णय घेतला आहे. हा निर्णय मागे घेऊन सहकार्य करावे, असेही बावधनकर म्हणाले. तर हेमंत कुलकर्णी म्हणाले की, ‘पीओपी’ बंदीविरोधात सुरु झालेला लढा हा सकारात्मक निर्णय होईपर्यंत सुरूच राहणार आहे. ‘पीओपी’ वापराला हरकत नाही, असे न्यायालयाने देखील एका निकालात म्हटले आहे. मूर्तिकार आणि त्यांच्याकडील मूर्ती रंगवणारे कारागीर यांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. अनेक आर्थिक व कौटुंबिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे., असेही कुलकर्णी म्हणाले. सूत्रसंचालन व आभार संजय जोशी यांनी मानले.

यानंतर मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात भगवे झेंडे घेऊन मूर्तिकार ‘पीओपी’ वरील बंदी मागे घ्या म्हणून घोषणाबाजी करीत होते. तसेच ‘पीओपी’ तारक आहे, मारक नाही, लढाई आर या पार-आम्ही मूर्तिकार अशा घोषणांचे फलक घेऊन मूर्तिकारांनी उत्साह दाखविला. मोर्चा हा शामाप्रसाद मुखर्जी उद्यान, टॉवर चौक, नेहरू चौक, शिवतीर्थ चौक, नवीन बसस्थानक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. तेथून जिल्हाधिकाऱ्यांना महाराष्ट्र मूर्तिकार संघटनेचे सचिव प्रवीण बावधनकर व जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्र महाजन यांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.

मोर्च्यासाठी जळगाव मूर्तिकार संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्र महाजन, उपाध्यक्ष राजू पाटील, जिल्हा सचिव किशोर महाले, धुळे संघटनेचे येथील उपाध्यक्ष संजय खरे, जिल्हा सचिव रामकृष्ण वाघ, सहसचिव सोनू वर्मा, नंदुरबार संघटनेचे सचिव बाबुलाल चौधरी यांच्यासह प्रभुलाल जयस्वाल, राकेश राणा, अजय लोहार , मुकेश जयस्वाल, अर्जुन माळी, किशोर कुंभार, योगेश कुंभार, राजू कुंभार, अनिल गुप्ता, अनिल दिवेकर, महेंद्र प्रजापती आदींनी परिश्रम घेतले.


 

 

Previous Post

गुलियन-बार्रे सिंड्रोम आजाराची यशस्वी शस्त्रक्रिया

Next Post

सरकारी दफ्तर बेकायदा ताब्यात ठेवणे प्रकरण भोवले !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सरकारी दफ्तर बेकायदा ताब्यात ठेवणे प्रकरण भोवले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon