• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

यावल नगर परिषदच्या विषय समितीच्या सभापतींची आज निवड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 20, 2021
in जळगाव
0

यावल;- येथील नगर परिषदच्या विषय समितीच्या सभापतींची आज निवड करण्यात आली. महीला नगराध्यक्षानंतर आता सर्व विषय समीत्यांच्या सभापतीपदावर महिलांची वर्णी लागली आहे .

आज यावल नगर परिषदच्या सभागृहात पिठासीन अधिकारी यावलचे तहसीलदार महेश पवार आणि मुख्याधिकारी बबन तडवी, नगराध्यक्ष नौशाद मुबारक तडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत विषय समितीच्या सभापती निवडी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.

या विशेष सभेत एकुण १५र्निवाचीत सदस्यानी भाग घेतल्याने कोरम पुर्ण होवुन नगर परिषदच्या याच वर्षा अखेर होणाऱ्या सार्वत्रीक पंचवार्षिक निवडणुकीपुर्वीची शेवटच्या टप्यातील विषय समितीच्या सभापती पदांची निवड करण्यात आली. यात सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी कल्पना दिलीप वाणी, शिक्षण समितीच्या सभापतीपदी रेखा युवराज चौधरी, आरोग्य वैदक व स्वच्छता समितीच्या सभापतीपदी शमशाद बेगम महम्मद खान, महीला व बालविकास समितीच्या सभापतीपदी सईदाबी शेख हारूण यांची निवड करण्यात आली असुन तसेच पाणी पुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी पदसिद्ध सभापती नगर परिषदचे नगराध्यक्ष नौशाद मुबारक तडवी आणी उपनगराध्यक्ष रूख्माबाई नथ्थु भालेराव हे असतील, तर समिती सदस्य म्हणुन कल्पना दिलीप वाणी, रेखा युवराज चौधरी, शमशाद बेगम महम्मद खान व सईदाबी शेख हारूण हे असतील.

याप्रसंगी नगरसेवक व माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, नगरसेवक प्रा. मुकेश येवले , नगरसेवक अस्लम शेख नबी , नगरसेवक सैय्यद युनुस , पुर्णीमा फालक, शिला सोनवणे , मनोहर सोनवणे यांनी आपला सहभाग नोंदविला. नवर्निवाचीत विषय समित्यांच्या सभापतींचे यावेळी पिठासिन अधिकारी व तहसीलदार महेश पवार यांनी अभिनंदन केले. यावल शहरातील विस्तारीत क्षेत्रातील नागरीकांच्या विविध प्रलंबीत समस्या आणी विकास कामांकडे अग्रक्रमांकाने लक्ष द्यावे अशी अपेक्षा नगरवासीयांकडुन व्यक्त करण्यात येत आहे.


 

 

Previous Post

हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय देसाई उद्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर

Next Post

माझ्या आंदोलनाची ही केवळ सुरुवात आहे – डोनाल्ड ट्रम्प

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

माझ्या आंदोलनाची ही केवळ सुरुवात आहे - डोनाल्ड ट्रम्प

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जामनेर बस आगारातून चक्क अख्खी बसच चोरीला!
1xbet russia

जामनेर बस आगारातून चक्क अख्खी बसच चोरीला!

August 11, 2026
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती
1xbet russia

एआय व डेटा सायन्सवरील राष्ट्रीय शिक्षक विकास कार्यक्रमाची यशस्वी सांगता

August 10, 2026
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

August 10, 2026
भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास
जैन कंपनी

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जामनेर बस आगारातून चक्क अख्खी बसच चोरीला!

जामनेर बस आगारातून चक्क अख्खी बसच चोरीला!

August 11, 2026
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

एआय व डेटा सायन्सवरील राष्ट्रीय शिक्षक विकास कार्यक्रमाची यशस्वी सांगता

August 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon