• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय देसाई उद्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 20, 2021
in जळगाव
0

जळगाव;- छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आदर्श हिंदुत्वाचे कार्य करणाऱ्या हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष हिंदूतेजसूर्य धनंजय देसाई हे उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर असून उद्या गुरूवार 21 जानेवारीला जळगाव येथे आगमन होत आहे.
शहरातील केमिस्ट भवनात गुरूवारी सायंकाळी ५ वाजता उपस्थित राहणार असून धनंजय देसाई हे युवकांशी संपर्क साधणार आहे. तेथे आदर्श व्यक्तिमत्त्व, व्यसनमुक्ती तसेच भारतीय संस्कृतीचे श्रेष्ठत्व आदी विषयांवर ते यावेळी मनोगत व्यक्त करणार आहेत.
जळगाव जिल्ह्यातील धर्मप्रेमी युवकांना बऱ्याच वर्षांनी धनंजय भाई देसाई यांचे विचार ऐकण्याची अमूल्य संधी यानिमित्त मिळणार आहे, तरी जिल्ह्यातील सर्व धर्मप्रेमी नागरिक, युवा वर्ग यांनी केमिस्ट भवन येथे उद्या 21 जानेवारी सायंकाळी 5 वाजता उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक मोहन तिवारी यांनी केले आहे.

Previous Post

डंपरची अनेक वाहनांना धडक ; 13 ठार ; 18 जण जखमी

Next Post

यावल नगर परिषदच्या विषय समितीच्या सभापतींची आज निवड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

यावल नगर परिषदच्या विषय समितीच्या सभापतींची आज निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती यशस्वीतांचा १ मे रोजी भव्य सत्कार सोहळा
1xbet russia

स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती यशस्वीतांचा १ मे रोजी भव्य सत्कार सोहळा

April 27, 2026
संजय विसपुते यांची भाजपा जळगाव महानगर ‘विश्वकर्मा योजना सेल’च्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
1xbet russia

संजय विसपुते यांची भाजपा जळगाव महानगर ‘विश्वकर्मा योजना सेल’च्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

April 27, 2026
जळगाव जिल्हा “आरोग्य संपन्न” बनविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

जळगाव जिल्हा “आरोग्य संपन्न” बनविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ट्रक चालकाचा मृत्यू
1xbet russia

अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ट्रक चालकाचा मृत्यू

April 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती यशस्वीतांचा १ मे रोजी भव्य सत्कार सोहळा

स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती यशस्वीतांचा १ मे रोजी भव्य सत्कार सोहळा

April 27, 2026
संजय विसपुते यांची भाजपा जळगाव महानगर ‘विश्वकर्मा योजना सेल’च्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

संजय विसपुते यांची भाजपा जळगाव महानगर ‘विश्वकर्मा योजना सेल’च्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

April 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!