• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डंपरची अनेक वाहनांना धडक ; 13 ठार ; 18 जण जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 20, 2021
in भारत
0

पश्चिम बंगाल (वृत्तसंस्था) – पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथील धुपगुडी शहरात धुक्यामुळे अंदाज न आल्यामुळे विचित्र अपघात घडला. अनेक वाहनांनी एकमेकांना धडक दिली. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे तर 18 जण जखमी झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री 9.05 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. एक डंपर नदीतील खडी घेऊन जात होता. तर समोरून विरुद्ध दिशेनं टाटा मॅजिक आणि मारुती व्हॅन येत होती. धुके असल्यामुळे वाहनचालकांना याचा अंदाज आला नाही त्यामुळे तिन्ही वाहनांनी एकमेकांना जोरात धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, खडीने भरलेला डंपर इतर वाहनांवर कोसळला. त्यामुळे खडी खाली इतर वाहनं अडकली आणि यात त्यांचा चक्काचूर झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावर मदतकार्य सुरू करण्यात आले. पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतले आहे. खडीने भरलेला डंपर हा ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्न करत असताना हा अपघात घडला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

या अपघातात 18 जण जखमी झाले आहे. जखमींना धुपगुडी येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती ही गंभीर आहे. त्यांना जलपाईगुडी येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

धुकामुळे झालेल्या या अपघातात अनेक वाहनं एकमेकांवर आदळली. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात वाहनांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. घटनास्थळावर पोलीस दाखल असून मदतकार्य सुरू आहे. मृत व्यक्तींचे मृतदेह हे शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.


 

 

Previous Post

महिलेचा मोबाईल हिसकावून तीन भामट्यानी ठोकली धूम !

Next Post

हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय देसाई उद्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय देसाई उद्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon