• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कर्नाटकमधील शेतकऱ्यांनी अमित शहांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 17, 2021
in महाराष्ट्र
0

कर्नाटक (वृत्तसंस्था) – देशाचे गृहमंत्री अमित शहा याच निमित्ताने कर्नाटकच्या दौऱ्यावर आहे. शेतकरी कायदे मागे घेण्यात यावे या मागणीसाठी कर्नाटकमधील शेतकऱ्यांनी अमित शहांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये सीमाभागातील लढवय्यांनी बलिदान दिलं आणि त्याच हुतात्म्यांना आज अभिवादन केले जात आहे. त्यानिमित्ताने अमित शहा हे बेळगावमध्ये दाखल झाले आहे. त्यांच्या दौऱ्याच्या आधी स्थानिक शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन केले. रस्त्यावर लोटांगण घालत शेतकऱ्यांनी अमित शहांच्या विरोधात आंदोलन केले.

तर बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी भाषिकांच्या वतीने सीमाभागातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे बेळगावच्या दौऱ्यावर येत असल्याने महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी भाषिकांना दरवर्षी ज्या मार्गानं रॅली काढली जाते त्या मार्गावर परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे पर्यायी मार्गाने आज ही रॅली काढण्यात आली.

या रॅलीच्या अनुषंगाने बेळगाव शहरात रॅली मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तर दुसरीकडे महाराष्ट्र एकीकरण समितीने अमित शहा यांची भेट मागितली होती. मात्र, ही भेट शहा यांनी नाकारल्याने सीमाभागात संतापाची लाट आहे.

बेळगावमधील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर जात होते. परंतु, यड्रावकरांना कर्नाटक पोलिसांनी रोखून धरलं होतं. यड्रावकर यांना पुढे जाण्यास कर्नाटक पोलिसांनी मनाई केली होती. त्यामुळे कर्नाटक पोलिसांच्या दडपशाहीचा विरोध करून यड्रावकर परत माघारी परतले.


 

 

Previous Post

अंजली कोला-पोर्जे ठरल्या मिसेस एशिया युनिव्हर्स

Next Post

यामुळे ही वेब सीरिज आता वादाच्या भोवऱ्यात अडकली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

यामुळे ही वेब सीरिज आता वादाच्या भोवऱ्यात अडकली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड
1xbet russia

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे
1xbet russia

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
1xbet russia

विश्वासघाताने ३ लाखांचे टरबूज लंपास; ट्रक मालक, चालकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

किराणा दुकानासमोरून सोयाबीन तेलाचे ३ बॅरल लंपास; ३३ हजारांची चोरी

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon