• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वेळ पडल्यास ड्रोन कॅमेरे पुरवायला तयार – अनिल देशमुख

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 17, 2021
in महाराष्ट्र
0

नागपूर (वृत्तसंस्था) – “शहरात गुन्ह्यांचे प्रमाण बरेच आहे. बॉडी वॉर्न कॅमेरा पोलिसांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहेत. पोलिसांशी हुज्जत घालणे, महिलांसोबत छेडछाड करणे, असे अनेक प्रकार रोज घडत असतात. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये आरोपींना पकडण्यासाठी बॉडी वॉर्न कॅमेऱ्याचा उपयोग करता येऊ शकतो,” असे अनील देशमुख म्हणाले. तसेच गरज पडल्यास शहराच्या सुरक्षेसाठी ड्रोन कॅमेरेसुद्धा पुरवायला तयार आहे. तुम्ही नियम तोडणाऱ्यांविरोधात कारवाई करा. मी तुमच्या पाठिशी आहे, असेही देशमुख म्हणाले. नागपुरातील वाहतूक पोलिसांना अनिल देशमुख यांच्या हस्ते 200 बॉडी वॉर्न कॅमेरे देण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते.

पुढे बोलताना अनील देशमुख यांनी शहराच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रकाश टाकला. शहरात घढणाऱ्या गैरप्रकारांवर ड्रोन आणि बॉडी वॉर्न कॅमेरे यांच्या माध्यमातून नियंत्रण ठेवता येऊ शकेल. मुंबईत ड्रोन कॅमेऱ्यांचा चांगल्या प्रकारे उपयोग होत आहे, असे अनिल देशमुख म्हणाले. तसेच नागपूर पोलिसांना शहरातील गुन्ह्यांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याची गरज पडल्यास तेही पुरवायला तयार असल्याचे यावेळी देशमुख यांनी सांगितले.

शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश अनिल देशमुख यांनी दिले. नागपुरात मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. आगामी काळात त्यात आणखी सुधार करून पब्लिक अनाऊन्स सिस्टम सुरू करता येईल. तसेच स्पोर्ट बाईकवावरुन प्रवास करणारे सर्रास वाहतूक नियमांना तोडतात. त्यामुळे स्पोर्ट बाईक चालकांरिरोधात कारवाई करण्याचे आदेश अनिल देशमुख यांनी दिले.

तसेच, यावेळी बोलताना मांजा वापरुन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर करवाई करण्याचेही देशमुख यांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून मांजामुळे कित्येक नागरिकांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. या पार्श्वभूमीवर देशमुख यांनी कठोर कारवाई करण्याचा आदेश दिले आहेत.


 

 

Previous Post

‘शावैम’मधील अद्ययावत दंतोपचार विभागाची पालकमंत्र्यांसह आरोग्य उपसंचालक, जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

Next Post

अंजली कोला-पोर्जे ठरल्या मिसेस एशिया युनिव्हर्स

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अंजली कोला-पोर्जे ठरल्या मिसेस एशिया युनिव्हर्स

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड
1xbet russia

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे
1xbet russia

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
1xbet russia

विश्वासघाताने ३ लाखांचे टरबूज लंपास; ट्रक मालक, चालकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

किराणा दुकानासमोरून सोयाबीन तेलाचे ३ बॅरल लंपास; ३३ हजारांची चोरी

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon