• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्ह्यातील 687 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 78,11 टक्के मतदान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 15, 2021
in जळगाव
0

सकाळी अनुत्साह ,दुपारी उत्साह अन सायंकाळी मतदान केंद्रांवर रांगाच रांगा !

जळगाव (प्रतिनिधी ) जिल्ह्यातील 687 ग्रामपंचायतीसाठी 78.11% मतदान* झाले आहे.सर्वाधिक मतदान *जामनेर तालुक्यात 82.45 टक्के त्यापाठोपाठ *रावेर तालुक्‍यात 81.97टक्के मतदान आहे. तर *सर्वात कमी मतदान 67.96टक्के भुसावळ तालुक्यात* झाले आहे.

जिल्ह्यातील ६८७ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी १५ रोजी मतदान घेण्यात आले . आज सकाळ पासूनच मतदारांमध्ये अनुत्साहाचे वारावरण पाहायला मिळत होते . मात्र दुपारपासून मतदारांनी उत्साह दाखविल्याने मतदानाची टक्केवारी वाढली होती . दुपारी साडेतीन वाजेपर्यंत पहिल्या दोन तासात ११.५६ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर सकाळी ११.३० पर्यंत २२.२५ टक्के मतदान झाले. तर दुपारी १.३० वाजेपर्यंत ४८.३४ टक्के मतदान झाले. तर दुपारी ३.३० पर्यंत ६६.४७ टक्के मतदान झाले. मात्र साडेतीन वाजेनंतर मतदारांच्या मतदार केंद्रांवर रांगाच रांगा लागल्याचे चित्र आले,

जिल्ह्यातील ६८७ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले . तुरळक घटना वगळता मतदान प्रक्रिया हि शांततेत पार पडली . जिल्ह्यातील १३ लाख ४ हजार ९२३ मतदार होते.
जळगाव जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर करण्यात आली होती. त्यासाठी २३ डिसेंबरपासून निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झाली होती. निवडणुकीसाठी २० हजार २६४ उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यात २८८ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले होते. तर १९ हजार ९७६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. माघारीच्या दिवशी ६ हजार १२९ उमेदवारांनी माघार घेतली होती. त्यामुळे निवडणूकीसाठी १३ हजार २४७ उमेदवार रिंगणात आहेत. सुमारे ९६ ग्रामपंचायतींची निवडणूक ही बिनविरोध झाली आहे. त्यामुळे ६८७ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान झाले.

१३ लाख ४९२३ मतदार

जळगाव जिल्ह्यात ग्रा.पं.निवडणुकीसाठी १३ लाख ४९२३ मतदार आहेत. त्यामध्ये ६ लाख २६ हजार ७ महिला तर ६ लाख ७८ हजार ९०६ पुरूष मतदार आहे. इतर १० मतदार आहेत.

तालुका निहाय मतदार

जळगाव (१०८४३६), जामनेर (१३४१८३), धरणगाव (६१३८०), एरंडोल (६४४३०), पारोळा (७०६१८), भुसावळ (६७८५८), मुक्ताईनगर (७६३००), बोदवड (३४५२०), यावल (९५०२७), रावेर (८३५२४), अमळनेर (६८२७१), चोपडा (८५४५८), पाचोरा (१५४७३८), भडगाव (५४२६८), चाळीसगाव (१४५९१२).


 

 

Previous Post

या तारखेपासून सुरू होणार पाचवी ते आठवीचे वर्ग

Next Post

“एस. एस. बी. टी. अभियांत्रिकी महाविद्यालयात हायटेक लॅबचे उदघाटन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

“एस. एस. बी. टी. अभियांत्रिकी महाविद्यालयात हायटेक लॅबचे उदघाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड
1xbet russia

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे
1xbet russia

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
1xbet russia

विश्वासघाताने ३ लाखांचे टरबूज लंपास; ट्रक मालक, चालकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

किराणा दुकानासमोरून सोयाबीन तेलाचे ३ बॅरल लंपास; ३३ हजारांची चोरी

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon