• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

संचारबंदीमध्ये पोलिसांवरच दगडफेक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 30, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

सोलापूर (वृत्तसंस्था) – राज्यात सर्वत्र संचारबंदी सुरु असताना सोलापुरातल्या अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संचारबंदीमध्ये पोलिसांवरच दगडफेक केल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी संध्याकाळी 7.30 च्या सुमारास ही घटना घडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी देखील आदेश काढून जिल्ह्यातील सर्व धार्मिक कार्यक्रम, यात्रा, उत्सव रद्द करण्यास सांगितले आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे वागदरी येथे ग्रामदैवत परमेश्वराची यात्रा नियोजित होती. पोलिसांनी सूचना केल्यानंतर ही पाच दिवस चालणारी यात्रा रद्द करण्यात आलेली होती. दरवर्षी यात्रेच्या पाचव्या दिवशी धार्मिक विधी तसेच रथोत्सवाचा कार्यक्रम असतो. हे धार्मिक कार्यक्रम फक्त दोघांनी पार पाडावे. तसेच रथोत्सव रद्द करण्याची विनंती पोलिसांनी केली होती. यात्रा पंचकमिटीने देखील होकार देत घरी मानाच्या कळसाचे पूजन केले. मात्र, पंच कमिटीने पूजा आटोपल्यानंतर अचानक काही हुल्लडबाजांचा गट एकत्रित आला. त्यांनी गर्दी करत रथ ओढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी लागलीच हस्तक्षेप करत गर्दीला पांगवण्याचा प्रयत्न केला. यामुळे ग्रामस्थांनी थेट पोलिसांवरच हल्ला चढवला आणि दगडफेक केली. या दगडफेकीत अक्कलकोटचे पोलिस निरीक्षक के. एस. पुजारी यांच्यासह तीन पोलिस कर्मचारी तसेच एक होमगार्ड जखमी झाले आहेत. पोलिस निरीक्षक के. एस. पुजारी यांच्या डोळ्याला आणि डोक्याला ईजा झाली आहे.या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीणच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावात रात्री तणावपूर्ण शांतता होती. दरम्यान या प्रकरणात यात्रेच्या पंच कमिटीच्या सदस्यांसह जवळपास 40 ग्रामस्थांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरु होती. दोषींवर कडक कारवाई करणार असल्याची माहिती यावेळी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली


 

 

Previous Post

.रेशन दुकान आणि नागरिक यांच्यामध्ये सामाजिक संस्थांना समन्वयकची संधी देण्याची मागणी

Next Post

संरक्षण मंत्रालयतर्फे करोना निर्मूलनासाठी 500 कोटींचा निधी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

संरक्षण मंत्रालयतर्फे करोना निर्मूलनासाठी 500 कोटींचा निधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

July 8, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेरजवळ बसला भरधाव मोटारसायकलची धडक; अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी!

July 8, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

57 हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

July 8, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

मुक्ताईनगरात सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याचे बंद घर फोडले; भावाच्या निधनामुळे कुटुंब परगावी गेल्याची संधी साधली

July 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

July 8, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

अमळनेरजवळ बसला भरधाव मोटारसायकलची धडक; अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी!

July 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon