• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी उपाययोजना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 12, 2021
in जळगाव
0

जळगाव;- सद्य:परिस्थितीत कपाशी पिक हे अंतिम टप्यात आहे व बहुतांश शेतकऱ्यांच्या 3 ते 4 वेचण्या झालेल्या आहेत. काही ठिकाणी कपाशीचे पिक वाळायला सुरुवात झाली आहे. विदर्भातील काही भागामध्ये नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव 30 ते 40 टक्के पर्यंत आढळून आला. त्यामुळे हे पिक पुढे ठेवल्यास किंवा खोडवा किंवा फरदड घेतल्यास पुढील येणाऱ्या खरिप 2021 च्या हंगामाध्ये मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो, म्हणून पुढील हंगामातील कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खालील उपाययोजनाचा अवलंब करणे अतिशय महत्वाचे आहे.

कपाशीची तिसरी वेचणी झाल्यानंतर म्हणजेच डिसेंबर नंतर किंवा जास्तीत जास्त 15 जानेवारी आधी शेतातून पऱ्याट्या काढून टाकाव्यात, कापूस पिकाचा खोडवा किंवा फरदड पिक घेण्याचे टाळावे. फरदड घेतल्या गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम कायम राहून या किडीचा प्रादुर्भाव पुढील वर्षाच्या हंगामात वाढण्याची शक्य्ता अधिक असते. कपाशीची शेवटची वेचणी झाल्यानंतर शेतात बकऱ्या, गाई व गुरेढोरे सोडावीत ही जनावरे प्रादुर्भाव ग्रस्त फस्त करत असल्यामुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्यात मदत होते. गुराढोरांनी बोंडे खाल्यानंतर उभे कापसाचे पिक थ्रेशर मशीनीने तुकडे करुन जमिनीत दाबून टाकावे व गाडलेल्या कापसाच्या पिकावर स्पिंक्लरने हलके पाणी देऊन त्यावर कचरा कुजवणाऱ्या ट्रायकोडर्मा बुरशी द्रावणाची फवारणी करावी, कापूस संकलन केंद्रे व जिनींग फॅक्टरीमध्ये कामगंध सापळे लावावेत, जेणेकरुन हंगामानंतरच्या पतंगांचा मोठया प्रमाणावर नायनाट करावयास मदत होईल, हंगाम संपल्याबरोबर खोल नांगरणी करावी म्हणजे किडीचे जमिनीतील कोष उन्हाने किंवा पक्षाचे भक्ष होऊन नष्ट होतील.

याप्रमाणे सर्व उपाय गाव पातळीवर एकत्रीतपणे अंमलात आणल्यास पुढील वर्षी (खरीप 2021) गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्यात मदत होईल. असे विभागप्रमुख, किटकशास्त्र विभाग डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.


 

 

Previous Post

कृषी विभागाच्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती आता मिळणार व्हॉटसअपवर

Next Post

माॅं जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

माॅं जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात
Uncategorized

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
क्राईम

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेताच्या वादातून तरुणाला काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon