• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिरसोली प्र. न. च्या प्रभाग क्र. २ मध्ये जनसेवा विकास पॅनलच्या उमेदवारांना मतदारांकडून ऊत्स्फूर्त पाठिंबा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 10, 2021
in Uncategorized
0

शिरसोली ता. जळगाव (प्रतिनिधी ) येथील सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग २ मधील जनसेवा विकास पॅनलच्या उमेदवारांना मतदारांकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे .

https://kesariraj.com/wp-content/uploads/2021/01/WhatsApp-Video-2021-01-10-at-16.24.05.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2021/01/WhatsApp-Video-2021-01-10-at-16.24.05-1.mp4

प्रभाग २ मधील उमेदवार भिल हिलाल मल्हारी यांची निशाणी रिक्षा असून मराठे सुरेखा बापू यांची निशाणी शिटी आहे . तसेच ताडे श्रावण शंकर यांची निशाणी हेलिकॉप्टर आहे. गावच्या विकासासाठी जनसेवा विकास पॅनलच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे . प्रभाग २ मध्ये उमेदवारांचा झंझावाती प्रचार सुरु असून नागरिकांकडून प्रभाग २ च्या उमेदवारांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत आहे . तसेच गावाच्या विकासासाठी जनसेवा विकास पॅनलच्या उमेदवारांना निवडून देण्याचा निर्धार मतदारांकडून व्यक्त होत आहे . मतदारांकडून प्रचार रॅली दरम्यान उमेदवारांचे जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे . गावच्या विकासाकरिता उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे . विकासाभिमुख कारभार करण्याचे वचन उमेदवारांनी मतदारांना दिले आहे . गावचा खुंटलेला विकास निवडून येणारे उमेदवार करतील असा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.


 

 

Previous Post

अमृता फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेतही कपात

Next Post

महिलेची सोनसाखळी अज्ञात चोरट्याने लांबवली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महिलेची सोनसाखळी अज्ञात चोरट्याने लांबवली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात 5 नोव्हेंबर रोजी एएसडी/व्हीएसडी शस्त्रक्रिया शिबिर
1xbet russia

बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार

March 1, 2026
महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे एकदिवसीय राज्यस्तरीय संमेलन; मान्यवरांची उपस्थिती
1xbet russia

महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे एकदिवसीय राज्यस्तरीय संमेलन; मान्यवरांची उपस्थिती

March 1, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा 
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

March 1, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा 
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा 

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात 5 नोव्हेंबर रोजी एएसडी/व्हीएसडी शस्त्रक्रिया शिबिर

बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार

March 1, 2026
महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे एकदिवसीय राज्यस्तरीय संमेलन; मान्यवरांची उपस्थिती

महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे एकदिवसीय राज्यस्तरीय संमेलन; मान्यवरांची उपस्थिती

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon