• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावातील मेहरूण तलावावर तरूणावर हल्ला करणाऱ्या तिसऱ्या आरोपीला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 8, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – मेहरूण तलावावर वॉकींग करणाऱ्या तरूणाला अनोळखी तिघांना दारू पिण्यासाठी पैसे मागण्यावरून तरूणावर चॉपर हल्ला करून मारहाण करून फरार असलेल्या तिसऱ्या संशयित आरोपीला एमआयडीसी पोलीसांनी आज ७ जानेवारी रोजी रात्री ११.३० वाजता अटक केली आहे.

इंद्रजित हेमंत देशमुख (वय-२५) रा. प्लॉट नं.३०, उत्कर्ष सोसायटी, आदर्श नगर हा गावाहून आलेल्या मैत्रिणीसोबत १६ नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी ७ वाजता शहरातील मेहरूण तलावाजवळ वॉकिंग करण्यासाठी गेले. त्यावेळी तीन अनोळखी व्यक्ती अचानकपणे समोर येवून एकाने दारू पिण्यासाठी पैसे मागितले. तेव्हा माझ्याकडे पैसे नाही असे सांगितल्यावर मारहाण करण्यास सुरूवात केली. दुसऱ्याने मैत्रिणीशी झटापट सुरू केली व तिच्या हातातील २५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल बळजबरी हिसकावून घेतला. तर तिसऱ्या व्यक्तीने धारदार चॉपर काढून धाक दाखवत मारहाण केली. व इंद्रजितच्या खिश्यातील मोबाईल काढून दुचाकीने पळ काढला. याप्रकरणी इंद्रजित देशमुख याच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी राहुल राजू गवळी (वय-२०) रा. गवळी वाडा, तांबापूरा याला १७ नोव्हेंबर २०२० रोजी तर दुसरा संशयित साथिदार शोएब शेख उर्फ माकोडा शेख नरूद्दीन (वय-२२) रा. टिपू सुलतान चौक, तांबापूरा याला ३० डिसेंबर रोजी अटक केली आहे. तर तिसरा संशयित शेख शकील शहा रूबाब शहा (वय-२१) रा. तांबापूरा याला एमआयडीसी पोलीसांनी सुरत येथून अटक केली. गुन्ह्यात वापरलेली मोबाईल हस्तगत करण्यात आली आहे.

पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरत येथून पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, मिलिंद सोनवणे, किशोर पाटील, सचिन पाटील यांनी अटक केली. आज न्यायालयात हजर केले असता तिसरा संशयित आरोपी शेख शकील याला कारागृहात रवानगी करण्यात आलेली आहे. सरकारतर्फे ॲड. प्रिया मेढे यांनी कामकाज पाहिले.


 

 

Previous Post

मेडिकल डीलर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा घटनाबाह्य – दिपक जोशी

Next Post

या प्रकरणी भाजपाच्या केंद्र सरकारनेही मदत करावी – अशोक चव्हाण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

या प्रकरणी भाजपाच्या केंद्र सरकारनेही मदत करावी - अशोक चव्हाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon