• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गरुड महाविद्यालयाच्या शिरपेचात अजून एक मानाचे मोरपंख

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 8, 2021
in जळगाव
0

शेंदुर्णी: – दि शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटी शेंदुर्णीच्या संचलीत अप्पासाहेब र. भा. गरुड महाविद्यालयातील इंग्रजी विभागातील प्रा.डॉ.दिनेश प्रकाश पाटील यांना Cape Comorin या दक्षिण भारतातील नामांकीत संशोधन संस्थेच्या वतीने वर्ष 2020 साठी Outstanding Ph.D.Thesis Award (उत्कृष्ट संशोधन प्रबंध) हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना त्यांच्या उत्कृष्ट पीएच. डी. प्रबंधकरिता प्राप्त झाला. हा पुरस्कार त्यांना COVID-19 च्या परिस्थितीत ऑनलाइन पध्दतीने दि.30/12/2020 ला प्रदान करण्यात आला. यात त्यांना मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले.
यापुरस्कारासाठी त्यांच्या संशोधन प्रबंधातील लेखनाची मांडणी,विषयातील नावीन्य, संशोधनातील गुणवत्ता व इतर बाबींची गुणवत्ता तपासण्यात आली. त्यात त्यांना सर्वोच्च मानांकन मिळाले. या मानांकनासाठी संपूर्ण भारतातून प्रवेशिका आल्या होत्या.
या पुरस्काराच्या मानांकनासाठी व प्रबंधाच्या परिक्षणासाठी परदेशातील परीक्षक व देशातील परीक्षक होते त्यात युनायटेड किंग्डम, अलबेनिया, ट्युनिशीया व आपल्या देशातील नामवंत परीक्षकांनी प्रबंधाच्या मूल्यमापनाचे काम पाहिले.

प्रा.डॉ.दिनेश प्रकाश पाटील यांनी त्यांच्या Ph. D. प्रबंधात “इंग्रजी व मराठी साहित्यातील पर्यावरण जनजागृती या विषयावर नाविन्यपूर्ण मंथन केलेले आहे”. यात त्यांनी पाश्चिमात्य (अमेरिकन) साहित्यिक हेन्री डेविड थरो आणि मराठी साहित्यिक मारुती चितमपल्ली यांच्या साहित्याचा पर्यावरण जनजागृती विषयी गुणवत्तापूर्ण उहापोह केलेला आहे.
तसेच शैक्षणिक जबाबदारी संभाळत असतांना प्रा.डॉ.दिनेश प्रकाश पाटील हे रासेयो कार्यक्रम अधिकारी म्हणून सामाजिक पटलावर सुद्धा आपला ठसा उमटवत आहेत. त्यांनी ‘वृक्ष दत्तक योजना’, ‘रक्त दान शिबीरे’, तंबाखू मुक्त अभियान, बेटी बचाव, बेटी पढाव ई. स्वरूपाचे समाजप्रबोधनपर उपक्रम राबविले आहेत. याचाच परीपाक म्हणून त्यांना 2018 साली डॉ.प्रकाश आमटे यांच्या हस्ते “उत्कृष्ट सामाजिक उत्तरदायित्व पुरस्कार” मिळाला व 2019 मध्ये त्यांना तंबाखू मुक्त अभियानाबद्दल संबंध फौंडेशन दिल्लीच्या वतीने “बेस्ट लीडरशिप अँड मेंटर पुरस्कार” मिळाला.

प्रा.डॉ.दिनेश प्रकाश पाटील यांना मिळालेल्या यापुरस्काराबद्दल धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप. सोसायटीचे चेअरमन दादासाहेब संजयराव गरुड, सचिव श्री सतीशजी काशिद, सहसचिव श्री. भाऊसाहेब दिपकजी गरुड, संचालिका ताईसो. उज्ज्वला काशीद, कु.देवश्री काशीद तसेच संस्थापदाधिकारी, प्राचार्य डॉ. वासुदेव रमेश पाटील यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्रशासकीय आणि शिक्षकेतर बंधू भगिनी,आजी-माजी विद्यार्थ्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.


 

 

Previous Post

विश्वात अद्भुत राम मंदिर उभारणीसाठी सढळ हस्ते मदत करा – महामंडलेश्वर प.पू.योगीजी बापू

Next Post

शावैम मध्ये पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘ड्राय रन’ यशस्वी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शावैम मध्ये पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत 'ड्राय रन' यशस्वी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon