• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पारोळा तालुक्यातील वसंतनगर तांडा ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध घोषित

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 6, 2021
in जळगाव
0

पारोळा – तालुक्यातील सर्वात जास्त मताधिक्य असलेली तसेच सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाणारी वसंतनगर तांडा ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध घोषित करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे की पारोळा तालुक्यातील वसंतनगर तांडा ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध निवडावी असे प्रयत्न आजी माजी ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, व ग्रामस्थांकडून चालू होते त्याला आज सुमारे १०० ते १५० वर्षा नंंतर वसंंतनगर तांडा ग्रामपंचायत प्रथमच बिनविरोध करण्यात यश मिळाले आहे. म्हणून वसंतनगर गावाचे तसेच ग्रामस्थांचे पारोळा तालुक्यात सर्व स्तरावरून अभिनंदन व कौतुक केले जात आहे. ग्रामस्थांच्या मतेे तर हा एक इतिहास रचला गेल्याचे साांगण्यात येत असून कधी एक न होणार्‍या तसेच अटीतटीची व चुरशीची निवडणूक लढविणारा हा गाव बिनविरोध निवड करेल असे कोणालाच वाटत नव्हते परंतु हे शक्य झाले तर ते वसंतनगर येथील गटविकास अधिकारी मा.सुुुभाष जाधव साहेब,अखिल भारतीय बंजारा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, मा.कांतीलाल नायक, ताराचंद जाधव, छगन जाधव परशराम जाधव आलम जाधव दरबार जाधव सिताराम जाधव भिभीषण जाधव किसन जाधव करणसिंग जाधव परमा जाधव हिरामण जाधव चंद्रसिंह जाधव रघुनाथ जाधव हंसराज जाधव निंबा जाधव गणेश जाधव, पोलिस पाटील विलास जाधव, पांडुरंग जाधव, आलम जाधव, आनार जाधव, एकनाथ बंकट जाधव, अशोक जाधव, रवि भाऊ, मनोज भाऊ, रमेश जाधव, राजू जाधव, शाम जाधव, केळकर जाधव, आत्माराम जाधव, प्रकाश जाधव, चेतन जाधव, मनोहर जाधव, अविनाश भाऊ जाधव जितेंद्र जाधव, तुषार पवार, एकनाथ जाधव, रतिलाल जाधव, विजय जाधव, बाबुलाल जाधव, शालिक जाधव, लक्ष्मण जाधव, मुलचंद जाधव, तसेच इतर सदस्यांनी केलेल्या अक्षम्य प्रयत्नामुळे सदर गाव बिनविरोध निवडून आले आहे. खर तर वसंतनगर तांडा हा लोकसंख्येच्या प्रमाणात पारोळा तालुक्यातील सर्वात मोठा आणि सर्व बंजारा समाज असलेला गाव आहे. या गावात संपूर्ण जाधव परिवार आहे. म्हणून याला एका म्हात्याराचे गावही म्हटले जाते, या गावात चार वार्ड असून आकरा सदस्यांची बाँडी आहे. या पंच वार्षिक निवडणुकीसाठी सदर गावातून ३४ नामनिर्देशन अर्ज करण्यात आले होते, यात पॅनल एक कडुन १२ अर्ज तर पॅनल दोन कडून १३ तसेच तिसरी आघाडी कडून ८ असे ३३ नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले, शेवटच्या दिवशी म्हणजे आज यामधून फक्त ११ अर्ज सोडून बाकी सर्व माघार घेतल्याने तसेच गावाचे व भाऊबंधकीचे एक मत झाल्याने वसंतनगर तांडा ग्रामपंचायत बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
बिनविरोध निवड झालेले वार्ड वाईज मेंबर ते खालील प्रमाणे

वार्ड क्रमांक एक – १. विद्याबाई राजाराम जाधव, २. रतिलाल नंदलाल जाधव, ३. साळुंकाबाई आलमसिंग जाधव,

वार्ड क्रमांक दोन – १.कौशल्याबाई पांडुरंग जाधव, २.नबिबाई दरबार जाधव, ३. दिपक बाबुलाल जाधव,

वार्ड क्रमांक तीन – १.आरती सुभाष जाधव, २. सुदाम सुुुुरुपचंद जाधव तर

वार्ड क्रमांक चार – १.केळकर पद्ममसिंग जाधव, २. दुर्गाबाई शाम जाधव, ३. लताबाई आत्माराम जाधव

यांना बिनविरोध निवडण्यात आले असून गावाच्या विकासाची मोठी जबाबदारी या सर्वांकडे सोपविण्यात आली आहे. तसेच पुढील वाटचालीसाठी या सर्वांना ग्रामस्थांनी आशिर्वाद रुपी शुभेच्छा दिल्या असून त्यांना सहकार्य मा. सुभाष जाधव सर, मा. कांतीलाल नायक तसेच मा. गणेश जाधव यांनी करण्याचे राष्ट्रीय अध्यक्षआश्वासन दिले आहे.


 

 

Previous Post

युवाचार्य प.पू. महेंद्रऋषी महाराज यांचा ”श्रुतमहोदधी” पदवीने सम्मान

Next Post

पिंपळगाव गोलाईत ग्रामपंचायत निवडणुकीत ७ सदस्य बिनविरोध

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पिंपळगाव गोलाईत ग्रामपंचायत निवडणुकीत ७ सदस्य बिनविरोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारीपदाचा रोहन घुगे यांनी स्वीकारला पदभार
1xbet russia

चारा उत्पादनासाठी वैरण बियाण्यांचा लाभ घ्या

March 13, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम

March 13, 2026
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक
1xbet russia

भरधाव कारने पाच जणांना उडवले; गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

March 13, 2026
हलगर्जीपणाने काम केल्याने ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ सहाय्यक निलंबित
Uncategorized

अनियमितता, कर्तव्यात निष्काळजीपणा : कर्तव्यात कसूर केल्यामुळे २ कर्मचारी निलंबित

March 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्हाधिकारीपदाचा रोहन घुगे यांनी स्वीकारला पदभार

चारा उत्पादनासाठी वैरण बियाण्यांचा लाभ घ्या

March 13, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम

March 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon