• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गो. से. हायस्कूलला सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 3, 2021
in जळगाव
0

पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेने चालवलेल्या श्री. गो.से. हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती संस्थेचे चेअरमन नानासो संजय वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शालेय समितीचे चेअरमन दादासो खलील देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली.
यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जळगाव, जिल्हा महिला शिक्षक संघटना जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील उपशिक्षिका सुखदा पाटील यांना सावित्रीबाई फुले आदर्श महिला शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्यामुळे त्यांचा संस्थेचे चेअरमन नानासो संजय वाघ तसेच उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रास्ताविक उपमुख्याध्यापिका पी.एम.वाघ यांनी केले तर संस्थेचे चेअरमन नानासो. संजय वाघ तसेच पर्यवेक्षक अजय अहिरे यांनी आपल्या मनोगतातून सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या उदात्त कार्याचा आढावा घेतला.

यावेळी श्वेता आवारे, भूमी पाटील, श्रावणी सोमवंशी, श्रुती शिंपी, शितल बोरुडे, जान्हवी पाटील, आकांक्षा कुहरे,सक्षम कौंडिण्य या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले तर अध्यक्षीय भाषणातून दादासो खलील देशमुख यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी व्यासपीठावर तांत्रिक विभागाचे चेअरमन अण्णासो वासुदेव महाजन, मुख्याध्यापक सुधीर पाटील, पर्यवेक्षक आर.एल.पाटील,एन.आर.पाटील, तांत्रिक विभाग प्रमुख एस.एन.पाटील, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनिष बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे ईशस्तवन सागर थोरात आणि रुपेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कौंडिण्य यांनी केले, तर आभार सी.एल.जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


 

 

Previous Post

कोरपावलीतील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत हुरमत तडवी बिनविरोध !

Next Post

पाळधीतील दुहेरी मृत्यू प्रकरणी विवाहितेच्या वडिलांना अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पाळधीतील दुहेरी मृत्यू प्रकरणी विवाहितेच्या वडिलांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले
Uncategorized

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले

March 6, 2026
आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव
1xbet russia

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!
1xbet russia

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 6, 2026
वीजबिल वसुलीसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या
1xbet russia

वीजबिल वसुलीसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या

March 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले

March 6, 2026
आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon