• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कोरपावलीतील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत हुरमत तडवी बिनविरोध !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 3, 2021
in जळगाव
0

यावल (प्रातिनिधी) – यावल तालुक्यातील कोरपावली ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण सदस्यांची संख्या अकरा असून एक उमेदवार बिनविरोध निवडून गेल्याने उर्वरित 10 सदस्यांसाठी 33 उमेदवारांनी चार प्रभागातून अर्ज दाखल केले आहेत. अर्ज न भरल्याने हुरमत सिकंदर तडवी यांची बिनविरोध निवड निश्चित आहे.

कोरपावली गावात ३० वर्षाच्या इतिहासात पहिल्यादांच एक आदिवासी महिला बिनविरोध निवडून येत असल्याने आदीवासी तडवी समाजाने दाखलेली एकता व त्यास इतर समाज बांधवांनी दिलेले पाठबळ हे कोरपावली गावातील ग्रामपंचायत निवडणुकीला सर्वसमावेश कारभारी यंदाच्या निवडणुकीत निवडुन येवुन गावाच्या विकासाकडे आपले लक्ष केन्द्रीत करतील, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडुन व्यक्त करण्यात येत आहे. विजयी मार्गावर असलेल्या ग्रामपंचायत सदस्य हुरमत तडवी यांनी आपले समाज बांधव व संपूर्ण ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले आहे.

माधारची वेळ दि. ४ जानेवारी २०२१ रोजी होणार असून हुर्मत तडवी यांच्या अधिकृत विजयाचे देखील त्याच दिवसी जाहीर होण्याची शक्यता आहे. सरपंच पदाचे आरक्षण हे अजून लांबणीवर असल्याने भविष्यात सरपंच पद हे अनुजमाती महिला राखीव निघाल्यास सरपंच पदाची माळ त्यांच्या गळयात पडून प्रथमच कोरपावली ग्रामपंचायतीला एक आदीवासी तरुण वर्गाला मान मिळेल व गावात एक नवीन राजकीय समीकरण तयार होताना दिसून येईल. या निवडणुकीत जवळपास सर्व प्रभागातुन महीला व तरुणांचा मोठा सहभाग हा प्रथमच दिसुन आल्याने तरूण वर्गाकडे जाणार असल्याने यंदाची ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची ठरणार आहे.


 

 

Previous Post

हिंगोणे खुर्द ते हिंगोणे सिम सार्वे रस्ता मंजूर केल्याने परिसरातील ग्रामस्थांची अनेक वर्षांची गैरसोय संपली

Next Post

गो. से. हायस्कूलला सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

गो. से. हायस्कूलला सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षांचा सश्रम कारावास
Uncategorized

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षांचा सश्रम कारावास

August 1, 2026
बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला
1xbet russia

छातीत दुखू लागल्याने ३९ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

August 1, 2026
आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे
1xbet russia

आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे

August 1, 2026
जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील ASDD यादीबाबत ३ ऑगस्ट रोजी राजकीय पक्षांची बैठक
Uncategorized

जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील ASDD यादीबाबत ३ ऑगस्ट रोजी राजकीय पक्षांची बैठक

August 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षांचा सश्रम कारावास

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षांचा सश्रम कारावास

August 1, 2026
बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

छातीत दुखू लागल्याने ३९ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

August 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon