• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेखच्या प्रतिमेचे दहन करून भाजपातर्फे निषेध

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 31, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मेहबूब इब्राहिम शेख यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून या घटनेचा भाजपा महिला आघाडी व भारतीय जनता युवामोर्चातर्फे टॉवर चौकात मेहबूब शेख याच्या प्रतिमेचे दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला.

औरंगाबाद शहरातील बाजयी पुरा राहण्याऱ्या खाजगी शिकवणी घेणाऱ्या २९ वर्षीय तरुणीला नौकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मेहबूब इब्राहिम शेखवर करण्यात आला आहे, त्याच्या विरोधात सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घृणास्पद घटनेचा महिला आघाडी व भारतीय जनता युवामोर्चा जळगाव जिल्हा महानगरतर्फे टॉवर चौक येथे ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा आ. राजुमामा भोळे , महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी, महापौर भारती सोनवणे, महिला प्रदेश उपाध्यक्ष उज्वला बेंडाळे, भाजपा सरचिटणीस महेश जोशी यांच्या प्रमुख उपस्थिततीत भव्य निषेध करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांकडून निषेधार्थ घोषणा व गृहमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. याप्रसंगी महिला महानगरध्यक्ष दिप्ती चिरमाडे , युवामोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद सपकाळे, नगरसेवक सिंधू कोल्हे , पार्वता भिल , प्रिया जोहरे, शरिफा तडवी, युवामोर्चा सरचिटणीस जितेंद्र चौथे, मिलिंद चौधरी, अक्षय जेजुरकर, रेखा वर्मा, नितु परदेशी, शोभा कुलकर्णी ,युवामोर्चा युवती प्रमुख अबोली पाटील, सह युवती प्रमुख निकिता महाजन, भाग्यश्री चौधरी, विद्या सोनवणे, छाया सोनवणे, लता बाविस्कर ,पुजा चौधरी , राधिका वर्मा, तृप्ती पाटील , युवमोर्चा उपाध्यक्ष सचिन बाविस्कर, राहुल मिस्त्री, रियाझ शेख, गणेश महाजन ,स्वामी पोतदार चिटणीस सागर जाधव, जयंत चव्हाण, तेजस भोळे, सकीब शेख, प्रसिद्धी प्रमुख गौरव पाटील, सह सोशल मीडिया प्रमुख पुष्पेंद्र जोशी, कोषाध्यक्ष ऋषी येवले, महेश राठी, बाळू मराठे, पंकज संननसे, धीरज वर्मा, शैलश गुरव, मयूर भोई, कुणाल सोनावणे, आकाश पाटील व इ पदाधिकरी उपस्थित होते.


 

 

Previous Post

रामपेठ येथील मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या तरूणास अटक ; गुन्हा दाखल

Next Post

पाचोरा तालुक्यातील सांगवी ग्रामपंचायत बिनविरोध

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पाचोरा तालुक्यातील सांगवी ग्रामपंचायत बिनविरोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड
1xbet russia

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे
1xbet russia

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
1xbet russia

विश्वासघाताने ३ लाखांचे टरबूज लंपास; ट्रक मालक, चालकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

किराणा दुकानासमोरून सोयाबीन तेलाचे ३ बॅरल लंपास; ३३ हजारांची चोरी

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon