• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोरा तालुक्यातील सांगवी ग्रामपंचायत बिनविरोध

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 31, 2020
in जळगाव
0

पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा तालुक्यातील सांगवी प्र. लो. ग्रामपंचायतीतील सर्वच सात जागांवर महिला सदस्यांची एकमताने निवड करत गावाने निवडणुक बिनविरोध करुन एक आदर्श निर्माण केला आहे.

आमदार किशोर पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सांगवी प्र. लो. ही पहिली ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. यात वार्ड क्रं १ – वंदनाबाई श्रीराम वाघ (पाटील), संगिताबाई अशोक पाटील, शोभाबाई संतोष तेली, वार्ड क्रं. २ – सुमित्राबाई गुणवंत पाटील, कु. दिप्ती संजय पाटील, वार्ड क्रं. ३ – सुवर्णा अधिकार पाटील, कमलबाई हरी सुरवाडे या सात महिला बिनविरोध निवडुन आल्या आहेत.

ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी शशिकांत गोविंदराव पाटील, अभिमन सिताराम पाटील, अधिकार अमृत पाटील, परशुराम संतोष पाटील, चंद्रकांत सांडू पाटील, राजेन्द्र भावजी पाटील, ज्ञानेश्वर युवराज पाटील, उत्तम सुपडू तेली, गुणवंत रामराव पाटील, हरी सखाराम सुरवाडे यासह सर्व ग्रामस्थांच्या एकजुटीने प्रयत्न केला.


 

 

Previous Post

राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेखच्या प्रतिमेचे दहन करून भाजपातर्फे निषेध

Next Post

निखिलभाऊंची स्वप्नपूर्ती हीच त्यांना खरी श्रध्दांजली – ॲड.रोहिणी खडसे – खेवलकर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

निखिलभाऊंची स्वप्नपूर्ती हीच त्यांना खरी श्रध्दांजली - ॲड.रोहिणी खडसे - खेवलकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग
1xbet russia

जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

April 24, 2026
जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास

April 24, 2026
भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक जखमी, चालक फरार
1xbet russia

भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक जखमी, चालक फरार

April 24, 2026
तरुणाचा संशयास्पद मृत्यू; फैजपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल
1xbet russia

तरुणाचा संशयास्पद मृत्यू; फैजपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल

April 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

April 24, 2026
जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास

जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास

April 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon