• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव जिल्ह्यात आज ३८ कोरोना पॉझिटिव्ह

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 29, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज मंगळवार दि. २९ डिसेंबर रोजी पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात ३८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ५० रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. आजच्या अहवालात जळगाव शहरातील दोन बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे, तर चार तालुके निरंक असल्याचे आढळून आले आहे.

जळगाव शहर – १५, जळगाव ग्रामीण – ४, भुसावळ – ३, अमळनेर – ३, चोपडा – २, पाचोरा – १, भडगाव – २, धरणगाव – १, यावल – ०, एरंडोल – ०, जामनेर – १, रावेर – ०, पारोळा – १, चाळीसगाव – ३, मुक्ताईनगर – ०, बोदवड – २ असे एकुण ३८ बाधित रूग्ण आढळले आहे.

जळगाव जिल्हा रूग्णालयाने आज मंगळवार दि. २९ डिसेंबर रोजी पाठविलेल्या अहवालाप्रमाणे जिल्ह्यात एकुण ५५ हजार ७१५ बाधित रूग्ण आढळले आहे. त्यापैकी ५३ हजार ९९८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज जळगाव शहरातील दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. ३९२ रूग्णांवर उपचार घेत आहे.


 

 

Previous Post

चोपडातून दोन दुचाक्या लांबविल्या ; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

Next Post

हर्षल पाटील व गिरीष पाटील जिल्हास्तरीय युवा संसदमध्ये ठरले विजेते

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

हर्षल पाटील व गिरीष पाटील जिल्हास्तरीय युवा संसदमध्ये ठरले विजेते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

कृषी केंद्रातून ५० हजारांची रोकड लंपास

March 5, 2026
पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त
1xbet russia

डॉक्टरांना अडवून मारहाण करीत १५ हजारांची लूट; न्यायालयाच्या आदेशाने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

March 5, 2026
धक्कादायक, शिक्षिकेची फसवणूक करून लैंगिक अत्याचार
1xbet russia

खळबळ : १२ वर्षीय शाळकरी मुलीवर शेतात नेऊन अत्याचार !

March 5, 2026
आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू
1xbet russia

आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू

March 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद

कृषी केंद्रातून ५० हजारांची रोकड लंपास

March 5, 2026
पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त

डॉक्टरांना अडवून मारहाण करीत १५ हजारांची लूट; न्यायालयाच्या आदेशाने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

March 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon