• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावातील दुचाकी चोरटा भुसावळ पोलीसांच्या ताब्यात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 29, 2020
in क्राईम, जळगाव
0

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ शहरातील सुहास नगरातून ३० ऑक्टोंबर रोजी दुचाकी अज्ञान चोरट्यांनी लंपास केली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील २ आरोपींना जळगाव येथून अटक करण्यात आली असून आरोपीच्या ताब्यातील दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

भुसावळ बाजार पेठ पो स्टेशन भाग 5 गुरन 0920/2020 भादवी कलम 379 प्रमाणे दिनांक 30/10/2020 रोजी 13.58 वा. गुन्हा दाखल असुन यातील फिर्यादी नामे नामदेव प्रकाश गायकवाड रा.सुहास नगर भुसावळ यांची मो.सा. MH19AY 4604 होन्डा स्प्लेंडर कंपनीची दि.27/10/2020 रोजी रात्री चोरी ला गेली होती. तरी सदर गुन्ह्यात 2 आरोपी अटक करुन त्यांच्याकडून सदरची मोटारसायकल ही हस्तगत करण्यात आली आहे. सदर गुन्ह्यातील तिसरा आरोपी नामे कलीम उर्फ बाबा करीम पटेल वय 23 रा.MIDC सुप्रीम कॉलनी जळगाव हा सदर गुन्ह्या घडल्या पासुन फरार होता.

पोलीस उपविभागीय अधिकारी श्री सोमनाथ वाघचौरे सर सो यांना मिळाल्या गुप्त बातमी वरुन त्यास आज रोजी दिनांक 28/12/2020 रोजी जळगाव शहरातील MIDC सुप्रीम कॉलनी भागातुन MIDC पोलीस स्टेशन च्या पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने त्यास ताब्यात घेवुन पो.स्टे.ला आणुन अटक करण्यात आली आहे.

सदरची कार्यवाहीपोलीस अधीक्षक डाॅ.प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, चाळीसगाव परीमंडळ, पो.उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे सर सो, पोलीस निरीक्षकदिलीप भागवत सर सो मा.पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.रमण सुरळकर, उमाकांत पाटील पो.काॅ. विकास सातदिवे कृष्णा देशमुख ,ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी तसेच MIDC पो स्टे चे सहा फौज.आनंदसिग पाटील अश्या नी केली असुन पुढील तपास पो.ना.रमण सुरळकर करीत आहेत.


 

 

Previous Post

जळगावातील कंपनीतून तीन मोबाईल लंपास; गुन्हा दाखल

Next Post

उमेदवारांना तातडीने विनाविलंब ऑफलाईन अर्ज भरण्याची मुभा द्यावी – अमोल शिंदे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

उमेदवारांना तातडीने विनाविलंब ऑफलाईन अर्ज भरण्याची मुभा द्यावी - अमोल शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड
1xbet russia

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे
1xbet russia

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
1xbet russia

विश्वासघाताने ३ लाखांचे टरबूज लंपास; ट्रक मालक, चालकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

किराणा दुकानासमोरून सोयाबीन तेलाचे ३ बॅरल लंपास; ३३ हजारांची चोरी

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon