• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव जिल्ह्यात आज २४ कोरोना पॉझिटिव्ह

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 26, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज शनिवार दि. २६ डिसेंबर रोजी पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात एकुण २४ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. तर ३३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. यात जिल्ह्यातील एकुण आठ तालुक्याचा अहवाल निरंक असल्याचे दिसून आले आहे.

पाचोरा, भडगाव, एरंडोल, जामनेर, रावेर, चाळीसगाव, मुक्ताईनगर आणि बोदवड तालुका निरंक आढळून आला आहे. तर जळगाव शहर – ८, जळगाव ग्रामीण -१, भुसावळ-४, अमळनेर-२, चोपडा-३ , धरणगाव-१, यावल-२, पारोळा-३ असे एकुण २४ बाधित रूग्ण आढळले आहे.

जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज शनिवार दि. २६ डिसेंबर रोजी पाठविलेल्या अहवालात जिल्ह्यात एकुण ५५ हजार ६२१ बाधित रूग्ण आढळले आहे. त्यापैकी ५३ हजार ८८४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे तर ४१६ बाधित रूग्ण विविध ठिकाण उपचार घेत आहे. आज एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही. अशी माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.


 

 

Previous Post

महापालिकेच्या निर्मलाबाई लाठी शाळेतील चोरीच्या गुन्ह्यात दोन संशयित अटकेत

Next Post

कुलगुरू साहेब सुरक्षा रक्षक कंत्राटी कर्मचाऱ्यांवरील अन्याय कधी दुर होणार ?

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कुलगुरू साहेब सुरक्षा रक्षक कंत्राटी कर्मचाऱ्यांवरील अन्याय कधी दुर होणार ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ विभागात एप्रिलमध्ये  १ लाख ९ हजार फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून  १२.२३ कोटीं रुपयांच्या दंडाची वसुली  
1xbet russia

भुसावळ विभागात एप्रिलमध्ये  १ लाख ९ हजार फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून  १२.२३ कोटीं रुपयांच्या दंडाची वसुली  

May 3, 2026
रात्रभर पोलिसांकडून २१३ हॉटेल्स , ढाब्यांची अचानक तपासणी
1xbet russia

रात्रभर पोलिसांकडून २१३ हॉटेल्स , ढाब्यांची अचानक तपासणी

May 3, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

मुक्ताईनगरमध्ये घरफोडी: ९० हजारांचा मुद्देमाल लंपास

May 3, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात गोवंशाची अमानुष वाहतूक; वाहनासह ३.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

May 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ विभागात एप्रिलमध्ये  १ लाख ९ हजार फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून  १२.२३ कोटीं रुपयांच्या दंडाची वसुली  

भुसावळ विभागात एप्रिलमध्ये  १ लाख ९ हजार फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून  १२.२३ कोटीं रुपयांच्या दंडाची वसुली  

May 3, 2026
रात्रभर पोलिसांकडून २१३ हॉटेल्स , ढाब्यांची अचानक तपासणी

रात्रभर पोलिसांकडून २१३ हॉटेल्स , ढाब्यांची अचानक तपासणी

May 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon