• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

उड्डाणपूलांवर शहीद कोरोना योध्यांचे नावे असलेला शिलालेख उभारा – डॉ. नि.तु पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 23, 2020
in जळगाव
0

भुसावळ (प्रतिनिधी) – राष्ट्रीय महामार्ग ६ वरील उड्डाणपूलांवर शहीद कोरोना योद्ध्यांच्या नावे शिलालेख उभारण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक, वैद्यकीय आघाडीचे डॉ. नि.तु पाटील यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.

भुसावळ शहरांमधून जाणारा राष्ट्रीय महामार्ग ६ चे चौपदरीकरणाचे काम जोरात सुरू असून त्यावर विविध ठिकाणी उड्डाणपुलांचे कार्य प्रगतिपथावर आहे. शहरात व परिसरात जवळपास ७ उड्डाण पुल उभारण्यात येणार आहेत. या ७ पैकी एका उड्डाणपुलावर भुसावळ शहर जन्मभूमी व कर्मभूमी असणारे कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्या कोरोना योध्यांची नावे असलेला शिलालेख उभारण्यात यावा अशी मागणी डॉ. नि.तु पाटील यांनी केली आहे. या शिलालेखातून कोरोना योद्धे व त्यांच्या कार्याचा आणि त्यांच्या परिवाराचा सन्मान होईल अशी भावना डॉ. पाटील यांनी व्यक्त केली आहे. या शिलालेखावर नगरपरिषदेचे स्वच्छता कर्मचारी स्व. श्रीप्रकाशकरणसिंग तुरकुले, स्व. विजय राजपुत आणि बाजारपेठ पोलीस स्टेशन मधील सहाय्यक फौजदार स्व. आनंदा सोनू गजरे, सहाय्यक फौजदार स्व. एजाज पठाण तसेच शहरातील प्रत्येक क्षेत्रांमधील वैद्यकीय, महसूल विभाग, शिक्षक,रेशन विभाग,वृत्तपत्रे वाटप आदी आदी क्षेत्रांमधील जनतेची सेवा करता करता कोरोना महामारीमध्ये शहीद झाले असतील अशांची अग्रक्रमाने र नावे लिहिली जावीत अशी अपेक्षा डॉ. पाटील यांनी व्यक्त केली आहे.


 

 

Previous Post

कोरेगाव भीमा येथील जयस्तंभास अनुयायांनी घरातूनच अभिवादन करण्याचे आवाहन – जिल्हाधिकारी

Next Post

चीनची गुंतवणूक महाराष्ट्रात यायला हवी – देवेंद्र फडणवीस

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चीनची गुंतवणूक महाराष्ट्रात यायला हवी - देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

चांदसणीत घरफोडी; ७२ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

June 14, 2026
जळगावात गोल्ड लोन सोडवून दागिने देण्याचे आमिष; सराफा व्यावसायिकाची १८ लाखांची फसवणूक
1xbet russia

जळगावात गोल्ड लोन सोडवून दागिने देण्याचे आमिष; सराफा व्यावसायिकाची १८ लाखांची फसवणूक

June 14, 2026
पाचोरा तालुक्यात बनावट पार्सलच्या बहाण्याने घरात घुसून दरोडा
1xbet russia

पाचोरा तालुक्यात बनावट पार्सलच्या बहाण्याने घरात घुसून दरोडा

June 14, 2026
चोपडा तालुक्यात तरुणीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा
1xbet russia

चोपडा तालुक्यात तरुणीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

June 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

चांदसणीत घरफोडी; ७२ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

June 14, 2026
जळगावात गोल्ड लोन सोडवून दागिने देण्याचे आमिष; सराफा व्यावसायिकाची १८ लाखांची फसवणूक

जळगावात गोल्ड लोन सोडवून दागिने देण्याचे आमिष; सराफा व्यावसायिकाची १८ लाखांची फसवणूक

June 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon