• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाळधीला भरधाव कारने दोघांना उडविले; एक ठार, एक जखमी ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 22, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव तालुक्यातील पाळधी येथे भरधाव वेगाने येणाऱ्या कारने शौचालयास बसलेल्या दोघांना जोरदार धडक दिल्याचे एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. घटनास्थळी चालकाने कार सोडून पळ काढला. याप्रकरणी पाळधी पोलीस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रभाकर दामोदर भावसार (वय-५०) रा. सोनारवाडा, पाळधी ता. धरणगाव आणि गावातीलच शेख मुक्तार शेख उस्मान (वय-६०) रा. कसाई वाडा, पाळधी हे दोघे आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास गावाच्या बाहेर राष्ट्रीय महामार्गावरील महाराष्ट्र स्वॉमिलजवळ शौचालयाला मोकळ्या जागेवर बसले होते. जळगावकडून पाळधीकडे जाणाऱ्या रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट शेतात जावून दोघांना जोरदार धडक दिली. यात प्रभाकर भावसार हे जागीच ठार झाले. तर शेख मुक्तार हे गंभीररित्या जखमी झाले आहे. आपघात होताच कार चालकाने कार सोडून पळ काढला. दरम्यान, घटना घडताच नागरीकांची मोठी गर्दी जमली. दोघांना जिल्हा शासकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. यात प्रभाकर भावसार हे मयत झाल्याची घोषणा डॉ. संदीप पाटील यांनी केली. तर जखमीस उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

मयत प्रभाकर भावसार हे आचारी असून मोठ्या कार्यक्रमात स्वयंपाक करण्याचे काम करतात. त्यांच्या पश्चात पत्नी अरूणा, आई चिंधाबाई, दिपक आणि कल्पेश ही दोन मुले, विवाहित मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी पाधळी पोलीस ठाण्यात अज्ञात कारचालकाच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पाळधी पोलीस ठाण्याचे कर्मचारी करीत आहे.


 

 

Previous Post

चर्चेसाठी सरकारनं आमच्याकडे यावं ; शेतकरी आंदोलकांची भूमिका

Next Post

डॉ. नि.तु. पाटील यांच्या पाठपुराव्याने भुसावळात शवविच्छेदनाची सुविधा उपलब्ध

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

डॉ. नि.तु. पाटील यांच्या पाठपुराव्याने भुसावळात शवविच्छेदनाची सुविधा उपलब्ध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड
1xbet russia

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे
1xbet russia

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
1xbet russia

विश्वासघाताने ३ लाखांचे टरबूज लंपास; ट्रक मालक, चालकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

किराणा दुकानासमोरून सोयाबीन तेलाचे ३ बॅरल लंपास; ३३ हजारांची चोरी

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon