• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कोळन्हावी चोपडा महामार्गावरील लेंडी नाल्याच्या पुलाजवळ आढळले जिवंत पुरूष जातीचे अर्भक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 20, 2020
in क्राईम, जळगाव
0

डांभुर्णी ता.यावल (प्रतिनिधी) – येथुन जवळ असलेल्या निलान्स कंपनीच्या परीसरात आज दि.2 रोजी कोळन्हावी चोपडा महामार्गावरील लेंडी नाल्याच्या पुलाजवळ शेतकर्‍यांच्या बांधालगत जिवंत पुरुष जातीचे गोंडस बाळ अज्ञात महीलेने फेकून पसार झालेची घटना दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली.
या महामार्गावरील शेतात काही महीला शेत निंदणीचे काम करत असतांना एका महीलेने गवताचे ओझे बांधावर टाकण्यास गेली आसता तेथे लहान बाळ रडत असल्याचा आवाज आल्याने ती घाबरुन महीलांकडे पळाली या बाबत सखोल माहीती साठी सर्व महीला एकवटून त्या आवाजाच्या दिशेने गेले असता त्या ठिकाणी त्यांना कापडात गुंढाळुन बेवारस पडलेले पुरूष जातीचे जिवंत बाळ नीदर्शनास आले. याबाबत त्या महीलांनी तातडीने पोलिस पाटलांशी संपर्क साधुन त्या बाळाला पोलिस पाटलाच्या स्वाधीन केले.पाटलांसह अनेकांनी बाळाला पाहण्यासाठी गर्दी केली. डांभुर्णी येथील उपकेंद्रात असलेले वैद्यकीय आधिकारी सोनल चौधरी व डॉ.प्रशांत भंगाळे यांनी बाळाची तपासणी केली आसता बाळाचे वजन 2 किलो 10 ग्रम वजन असून बाळ पुर्ण दिवसांचे आसल्याचे सांगण्यात आले. यात विशेषतः बाळाचा जन्मा हा दोन-तीन तासापुर्वीच झाला असावा असा प्राथमिक अंदाजही लावण्यात आला. त्यामुळे हे बाळ पुरूष जातीचे असुनही फेकले कुणी? ती महीला कोण?असे तर्क वितर्क परीसरात लावले जात आहे.त्या जिवंत बाळाला घेऊन पो.पाटील व सहकारी यांनी ग्रामीण रुग्णालय यावल येथे जाऊन ते बाळ पोलीसांच्या स्वाधीन केले. याबाबत यावल पोलीसांशी संपर्क साधला असता बाळाची तपासणी करुन त्याला जळगाव येथे घेऊन जाणार आसल्याचे सांगण्यात आले आहे. सदर या बाबत यावल पोलीस स्टेशनला किरण भास्कर कचरे पोलीस पाटील डांभूर्णी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात महिला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यावल पोलीस स्टेशनचे अधिकारी करीत आहे.


 

 

Previous Post

मंगरुळच्या युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

गोलाणी मार्केटमधून मोटरसायकलची चोरी ; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

गोलाणी मार्केटमधून मोटरसायकलची चोरी ; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

हाताचा चावा घेऊन १ लाखांचे मंगळसूत्र हिसकावले, दोघांवर गुन्हे दाखल

February 21, 2026
महामार्गांवर प्रवाशांना लुटणाऱ्या तिघांना अटक ; दुचाकीसह मुद्देमाल जप्त
Uncategorized

महामार्गांवर प्रवाशांना लुटणाऱ्या तिघांना अटक ; दुचाकीसह मुद्देमाल जप्त

February 21, 2026
अवघ्या १२ तासांत २ वाईन शॉप फोडणारा सराईत चोरटा गजाआड
1xbet russia

अवघ्या १२ तासांत २ वाईन शॉप फोडणारा सराईत चोरटा गजाआड

February 21, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात मूलतत्त्व विषयक कार्यशाळा
1xbet russia

माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त विविध उपक्रम

February 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

हाताचा चावा घेऊन १ लाखांचे मंगळसूत्र हिसकावले, दोघांवर गुन्हे दाखल

February 21, 2026
महामार्गांवर प्रवाशांना लुटणाऱ्या तिघांना अटक ; दुचाकीसह मुद्देमाल जप्त

महामार्गांवर प्रवाशांना लुटणाऱ्या तिघांना अटक ; दुचाकीसह मुद्देमाल जप्त

February 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon