• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

संत गाडगेबाबा यांना पुण्यतिथीनिमित्त परीट समाज मंडळातर्फे अभिवादन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 20, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा परीट सेवा मंडळ, संत गाडगेबाबा युवा फाउंडेशन, संत श्री गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्था, परीट समाज शिक्षक मंडळ यांच्यावतीने आज दिनांक २० डिसेंबर रोजी गाडगे बाबा उद्यान येथे संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी निमित्त अभिवादन व अन्नदान करण्यात आले.

गाडगे बाबा उद्यानात संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्याचे पूजन व माल्यार्पण आमदार सुरेश भोळे महापौर सौ. भारती सोनवणे, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, माजी नगराध्यक्ष वासू सोनवणे, माजी नगरसेवक चेतन शिरसाळे, नरेंद्र जाधव, दीपक बाविस्कर, सागर सपके, दिलीप शेवाळे, अरुण राऊत, अरुण सपकाळे, शंकरराव निंबाळकर, प्रभाकर खर्चे, विजय शेवाळे, गणेश बच्छाव, मुकुंद सपकाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले याप्रसंगी गरजूंना अन्नदानाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यशस्वितेसाठी सुरेश ठाकरे, भास्कर वाघ, दीपक राऊत, गणेश शेळके, प्रशांत मांडोळे, बापू सपके, ईश्वर मोरे, वसंत कापसे, जयंत सोनवणे, मनोज वाघ, संतोष वेणीकर, मनोज निंबाळकर, पवन शिरसाठ, किशोर बोरसे, सुभाष शिरसाळे, विशाल जाधव, विनोद शिरसाळे, दिनकर सोनवणे, रमेश सूर्यवंशी, सर्जेराव बर्डॉस्कर, संदीप महाले, अमोल रोकडे, अतिष शेवाळे, मयुर जाधव, गिरीश शिरसाळे, रोहित सोनवणे, पंकज शिरसाळे, मनोहर सपकाळे, उमाकांत जाधव तसेच विविध संस्थेचे पदाधिकारी मान्यवर व बहुसंख्येने समाज बांधव या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप संत गाडगेबाबा यांचे विचार व्यक्त करून व गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला भाजनाद्वारे करण्यात आला.


 

 

Previous Post

रोटराक्टतर्फे ‘चला विकास शोधू या’ चर्चासत्र

Next Post

अल्पवयीन मुलीला मुंबईतून घेतले ताब्यात ; पालकांनी मानले पोलिसांचे आभार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अल्पवयीन मुलीला मुंबईतून घेतले ताब्यात ; पालकांनी मानले पोलिसांचे आभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिव कॉलनीत शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिकृतीचे पूजन
1xbet russia

शिव कॉलनीत शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिकृतीचे पूजन

February 20, 2026
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार
1xbet russia

‘तुझ्या भावाचा मर्डर करायचा आहे’ म्हणत तरुणावर चाकू हल्ला ; धमकी !

February 20, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

६५ वर्षीय व्यापाऱ्याची अडवणूक करून १५ हजारांची लूट

February 20, 2026
‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन
1xbet russia

‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

February 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिव कॉलनीत शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिकृतीचे पूजन

शिव कॉलनीत शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिकृतीचे पूजन

February 20, 2026
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार

‘तुझ्या भावाचा मर्डर करायचा आहे’ म्हणत तरुणावर चाकू हल्ला ; धमकी !

February 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon