• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रोटराक्टतर्फे ‘चला विकास शोधू या’ चर्चासत्र

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 20, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – रोटराक्टतर्फे ‘चला विकास शोधू या’ या उपक्रमांतर्गत सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची निर्धारित वेळ सकाळी १०.३० वाजेची होती. मात्र, आमदार सुरेश भोळे हेच वेळेत उपस्थित न राहिल्याने चर्चा आटोपती घेण्यात आली.

‘चला विकास शोधू या’ कार्यक्रमाला आमदार सुरेश भोळे व महापौर सौ. भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, माजी महापौर विष्णू भंगाळे, शिवसेना गटनेते अनंत जोशी, जेष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे, राष्ट्रवादी महानगर जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते.

शिवसनेचे विष्णू भंगाळे, अनंत जोशी, गजानन मालपुरे, राष्ट्रवादीचे अभिषेक पाटील व इतर पदाधिकारी व नागरिक हे निर्धारित वेळेपेक्षा आधीच हजर झाले होते. मात्र, आ. सुरेश भोळे हे निर्धारित वेळेत हजर न झाल्याने कार्यक्रमास उशीर होत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करून कार्यक्रमातून जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, याच वेळी महापौर व उपमहापौर हे हजर झाल्याने आयोजकांनी कार्यक्रमास सुरुवात केली. चर्चासत्र सुरु होऊन जवळपास १ तास उलटूनही आमदार भोळे न आल्याने माजी महापौर विष्णू भंगाळे, शिवसेना गटनेते अनंत जोशी, राष्ट्रवादी महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांनी वाक आउट केले. तर शहराच्या विकासाबाबत चर्चा सुरु असतांना आमदार हजर नसल्याने आमदार साहेब हाय हाय अशा घोषणा देण्यात येत होत्या.

रोटराक्टने हा छान उपक्रम राबविला यात शहरातील नागरिक देखील आले होते त्यांना समस्यांना वाचा सुटायला पाहिजे यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, आमदार पावणे आकरा वाजेपासून पाच मिनिटांत येतो, दोन मिनिटांत येतो असे सांगत आहेत. आता १२ वाजून ५१ मिनिटे झाली आहेत. आमदार आता जळगावच्या जनतेसमोर उत्तर द्यायला घाबरायला लागले असल्याचा आरोप अभिषेक पाटील यांनी केला. आमदार भोळे चर्चा संपल्यावर सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात आले. व्यस्त कार्यक्रमामुळे त्यांना उशीर झाल्याबद्दल त्यांनी दिलीगिरी व्यक्त केली.


 

 

Previous Post

काकनबर्डी येथे यामुळे सदरहु आदेशाचे उल्लंघन झाल्याचे चित्र

Next Post

संत गाडगेबाबा यांना पुण्यतिथीनिमित्त परीट समाज मंडळातर्फे अभिवादन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

संत गाडगेबाबा यांना पुण्यतिथीनिमित्त परीट समाज मंडळातर्फे अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घरासमोरून अ‍ॅक्टिव्हा दुचाकीची चोरी
जळगाव

घरासमोरून अ‍ॅक्टिव्हा दुचाकीची चोरी

May 31, 2026
कानळदा येथे अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई
1xbet russia

कानळदा येथे अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई

May 31, 2026
जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन
जैन कंपनी

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन

May 30, 2026
नागदुली शिवारातून दोन ब्रास वाळूची चोरी
1xbet russia

नागदुली शिवारातून दोन ब्रास वाळूची चोरी

May 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

घरासमोरून अ‍ॅक्टिव्हा दुचाकीची चोरी

घरासमोरून अ‍ॅक्टिव्हा दुचाकीची चोरी

May 31, 2026
कानळदा येथे अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई

कानळदा येथे अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई

May 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon