• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भुसावळचे एजाज खान अहमदखान पठाण यांचे कोरोनामुळे निधन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 17, 2020
in जळगाव
0

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदाराचे कोरोनामुळे आज गुरुवार दि.१७ डिसेंबर रोजी बुधवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास जळगावच्या खाजगी रुग्णालयात निधन झाले.

गेल्या 15 दिवसांपूर्वी एजाज खान अहमदखान पठाण (58) यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझीटीव्ह आल्यानंतर त्यांना जळगावच्या खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांची बुधवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास प्राणज्योत मालवली. याबाबचे वृत्त भुसावळातील पोलिस दलात धडकताच कर्मचार्‍यांनी हळहळ व्यक्त केली. कायदेशीर सोपस्कार पार पडल्यानंतर दुपारी दोन वाजता मुस्लीम कब्रस्थानात दफनविधी करण्यात आला. पठाण यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई, सून व नातवंडे असा परीवार आहे. गेल्या 35 वर्षांपासून पोलिस दलात प्रामाणिकपणे कार्य करणार्‍या पठाण यांचा कोरोनामुळे झालेल्या मृत्यूनंतर पोलिस कर्मचार्‍यांनी हळहळ व्यक्त केली.

बाजारपेठ पोलिस ठाण्यातील हजेरी मास्तर आनंदा गजरे यांचे 27 मे रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला होता. या घटनेनंतर बाजारपेठ पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी करण्यात आल्यानंतर काही कर्मचार्‍यांचे अहवाल पॉझीटीव्ह आले होते. या घटनेला ७ महिने उलटत नाही तोच एएसआय एजाज पठाण यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली.


 

 

Previous Post

कृषी कायदा निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन

Next Post

डॉ. आंबेडकर समाजभूषण राष्ट्रीय पुरस्काराने आकाश महालपूरे सन्मानीत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

डॉ. आंबेडकर समाजभूषण राष्ट्रीय पुरस्काराने आकाश महालपूरे सन्मानीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सावकारी जाचाला कंटाळून चोपड्यात तरुण मजुराची आत्महत्या
1xbet russia

सावकारी जाचाला कंटाळून चोपड्यात तरुण मजुराची आत्महत्या

February 26, 2026
रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी
Uncategorized

धावत्या रेल्वेच्या धडकेत पुण्यातील वृद्धाचा मृत्यू

February 26, 2026
नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार
1xbet russia

लग्नाचे आमिष दाखवून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पीडितेने दिला बाळाला जन्म

February 26, 2026
जळगाव महानगरपालिका : स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला बालकल्याण सभापती सिंधुताई कोल्हे यांचे अर्ज दाखल
1xbet russia

जळगाव महानगरपालिका : स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला बालकल्याण सभापती सिंधुताई कोल्हे यांचे अर्ज दाखल

February 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सावकारी जाचाला कंटाळून चोपड्यात तरुण मजुराची आत्महत्या

सावकारी जाचाला कंटाळून चोपड्यात तरुण मजुराची आत्महत्या

February 26, 2026
रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी

धावत्या रेल्वेच्या धडकेत पुण्यातील वृद्धाचा मृत्यू

February 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon