• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नव्वद दिवसात मजुरांना दाखला देण्याचे आदेश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 13, 2020
in जळगाव
0

पाचोरा (प्रतिनिधी) – भारतीय मजदूर संघातर्फे ग्रामीण भागातील बांधकाम मजुरांची शासन निर्णयानुसार नोंदणी करून दाखले देण्यात यावेत अशी मागणी गटविकास अधिकारी अतुल पाटील यांना निवेदनाद्वारे केली होती. यामागणीनुसार गटविकास अधिकाऱ्यांनी नव्वद दिवसात मजुरांना दाखला देण्याचे आदेश काढले आहेत.

शासनाच्या धोरणानुसार बांधकाम मजुरांना नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच त्याचे नुतनीकरण करणे गरजेचे असते. यासाठी ग्रामीण भागात बांधकाम मजुरांना ग्रामसेवकांनी दाखला देणे बंधनकारक आहे. मात्र, ग्रामीण भागात मजुरांना बांधकामाचा असल्याबाबतचा दाखला देण्यास ग्रामसेवक टाळाटाळ करीत होते. याबाबत भारतीय मजदूर संघातर्फे गटविकास अधिकारी अतुल पाटील यांना निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाची गटविकास अधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन ग्रामीण भागात ग्रामसेवकांनी बांधकाम मजूर असल्याबाबत नव्वद दिवसात काम करीत आहे याची खात्री करून सही शिक्का दाखला देणे बंधनकारक असल्याचे आदेश पारित केलेत. यामुळे आता यापुढे ग्रामसेवकांना बांधकाम मजुरांना नोंदणी करण्यासाठी व नूतनीकरण करण्यासाठी दाखला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासंबंधी भारतीय मजूर संघाने गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. यावेळी भारतीय मजदूर संघाचे उपाध्यक्ष प्रविण मिस्तरी, गजानन सुतार किशोर वाघ, सुनिल सुतार, किशोर सुतार, प्रशांत मिस्त्री सुभाष सुतार आदी कामगार हजर होते.


 

 

Previous Post

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त एरंडोल येथे विविध कार्यक्रम साजरे

Next Post

वास्तवात केंद्र सरकारचे हे कायदे क्रांतिकारी आहेत – खा. उन्मेष पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

वास्तवात केंद्र सरकारचे हे कायदे क्रांतिकारी आहेत - खा. उन्मेष पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व. गोदावरी आई यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
1xbet russia

भुसावळात स्व. गोदावरी आईंचा प्रथम स्मृतिदिनानिमीत्त अभिवादन

September 3, 2026
तफावत आणि मागणी नोटीस टाळण्यासाठी करदात्यांनी योग्य काळजी घ्यावी – सुनिता व्ही.
1xbet russia

तफावत आणि मागणी नोटीस टाळण्यासाठी करदात्यांनी योग्य काळजी घ्यावी – सुनिता व्ही.

September 3, 2026
स्व. गोदावरी आई यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
1xbet russia

स्व. गोदावरी आई यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

September 3, 2026
गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई
1xbet russia

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर धारदार वस्तूने हल्ला

September 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

स्व. गोदावरी आई यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

भुसावळात स्व. गोदावरी आईंचा प्रथम स्मृतिदिनानिमीत्त अभिवादन

September 3, 2026
तफावत आणि मागणी नोटीस टाळण्यासाठी करदात्यांनी योग्य काळजी घ्यावी – सुनिता व्ही.

तफावत आणि मागणी नोटीस टाळण्यासाठी करदात्यांनी योग्य काळजी घ्यावी – सुनिता व्ही.

September 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon