• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वास्तवात केंद्र सरकारचे हे कायदे क्रांतिकारी आहेत – खा. उन्मेष पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 13, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – शेतमाल बाजारव्यवस्थेत सुधारणा करून शेतकऱ्यांना संरक्षण देणारे नवे कृषी कायदे असले तरी शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी प्रवृत्त्तीच आंदोलनामागे आहे असा आरोप आज रविवार दि. १३ डिसेंबर रोजी खासदार उन्मेष पाटील यांनी केला .

भाजप कार्यालयात वार्ताहरांशी बोलतांना खासदार उन्मेष पाटील पुढे म्हणाले की वास्तवात केंद्र सरकारचे हे कायदे क्रांतिकारी आहेत त्यामुळे विरोध करणारांनी विरोध थांबवावा शेतकरी नेते म्हणून या कायद्यांना विरोध करणारी वृत्तिच शेतकऱ्यांना फसवत आहे राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीच्याच करार शेती आणि खाजगी बाजार समित्या सुरु केल्या हे ते का सांगत नाहीत ? नव्या कायद्यातील करार हा शेतीचा नाही शेतमालाचा आहे मात्र शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जातील असा गैरसमज पसरवला जातोय तो गैरसमज पसरावणारेच शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत बाजार समित्या कायम ठेऊन त्यांना पर्यायी व्यवस्था देणे हि नव्या कृषी कायद्यातील तरतूद आहे त्यानंतर शेतकरी त्याला पाहिजे तेथे शेतमाल विकू शकणार आहे नव्या कृषी कायद्यामुळे अन्नप्रकिया उद्योगाला चालना मिळून शेती क्षेत्रातच रोजगार निर्मिती वाढणार आहे पंजाब आणि हरियाणा या राज्यात १० टक्के शेतकऱ्यांकडून जे कमिशन दलाल कमावतात तो आकडा २२ हजार कोटींचा आहे त्यांची दलाली जाणार असल्याने ते शेतकऱयांची दिशाभूल करून आंदोलन चिघळवत आहेत बाजार अनित्य आणि राज्य सरकारचा मोठा महसूल पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये या कायद्याने गोत्यात येऊ शकतो म्हणून काही लोक चुकीच्या पद्धतीने वातावरण बिघडवत आहेत अशा लोकांनीच हे आंदोलन पुढे केले आहे . अनेक कायद्यांमध्ये सुधारणा केल्या जातात तशी गरज पडली तर नव्या कृषी कायद्यात अंमलबजावणी करताना शेतकरी त्रासात सापडत असतील तर पुन्हा सुधारणा चर्चेतून करता येऊ शकणार नाही का? हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे , असेही ते म्हणाले.


 

 

Previous Post

नव्वद दिवसात मजुरांना दाखला देण्याचे आदेश

Next Post

ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरुन विरोध करु – फडणवीस

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरुन विरोध करु - फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

मुक्ताईनगरमध्ये घरफोडी: ९० हजारांचा मुद्देमाल लंपास

May 3, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात गोवंशाची अमानुष वाहतूक; वाहनासह ३.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

May 3, 2026
डॉ. अनिल पाटीलाचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय
1xbet russia

डॉ. अनिल पाटीलाचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय

May 2, 2026
डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध

May 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

मुक्ताईनगरमध्ये घरफोडी: ९० हजारांचा मुद्देमाल लंपास

May 3, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगावात गोवंशाची अमानुष वाहतूक; वाहनासह ३.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

May 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon