• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शरद पवार यांचा वाढदिवस पाचोरा येथे जल्लोषात साजरा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 12, 2020
in जळगाव
0

पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा तालुक्यात मा.आ. दिलीप भाऊ वाघ यांच्या उपस्थितीत व अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रम साजरे करण्यात आलेत.

१) 14 वर्षा खालील मुलांसाठी जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्यांचे उद्घाटन मा.आ.दिलीपभाऊ वाघ यांचे उपस्थितीत करण्यात आले.
२) कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
३) त्यांनतर मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
४) सर्वात शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पाचोरा शहरातील न.पा.सफाई कर्मचाऱ्यांचा(250) कोरोना काळात केलेल्या कामा बद्दल सन्मान करण्यात आला.
हे सर्व कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे घेण्यात आलेत. सर्व कार्यक्रमाचे उद्घाटन मा.आ दिलीपभाऊ वाघ यांचे हस्ते करण्यात आलेत.

तसेच ह्या सर्व कार्यक्रमाना खालील पदाधिकारी गटनेते तथा नगरसेवक संजय वाघ, प्राचार्य बी. एन. पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख नितीन तावडे,व्हाईस चेअरमन व्ही. टी. जोशी, खलील देशमुख, अझहर खान, दत्ता पाटील,तालुका अध्यक्ष विजू पाटील,शहर अध्यक्ष भोला चौधरी नगरसेवक सुचेता वाघ,तनिष्का गटप्रमुख ज्योतिताई वाघ, तालुका प्रमुख सरलाताई पाटील, शहर प्रमुख जयश्रीताई मिस्तरी सर्व आजी – माजी नगरसेवक,पी. टी. सी. संचालक, सर्व फ्रंटलचे प्रमुख पदाधिकारी,युवक, सेलचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक विकास पाटील यांनी केले.


 

 

Previous Post

शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ एरंडोलात शिवसेनेतर्फे रास्तारोको आंदोलन

Next Post

फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकतर्फे निःशुल्क अन्नधान्य वाटप

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकतर्फे निःशुल्क अन्नधान्य वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारीपदाचा रोहन घुगे यांनी स्वीकारला पदभार
1xbet russia

चारा उत्पादनासाठी वैरण बियाण्यांचा लाभ घ्या

March 13, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम

March 13, 2026
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक
1xbet russia

भरधाव कारने पाच जणांना उडवले; गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

March 13, 2026
हलगर्जीपणाने काम केल्याने ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ सहाय्यक निलंबित
Uncategorized

अनियमितता, कर्तव्यात निष्काळजीपणा : कर्तव्यात कसूर केल्यामुळे २ कर्मचारी निलंबित

March 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्हाधिकारीपदाचा रोहन घुगे यांनी स्वीकारला पदभार

चारा उत्पादनासाठी वैरण बियाण्यांचा लाभ घ्या

March 13, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम

March 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon