अमळनेर (प्रतिनिधी) – अमळनेर तालुक्यातील पिंपळी येथिल महात्मा फुले माध्यमिक विद्यालय लॉक डाऊन नंतर तब्बल नऊ महिन्यांनी उघडली. विद्यार्थी शाळेत येतील म्हणून आॅक्सीमीटर थर्मल स्कॅनिंग तपासणी करण्यात आली.यावेळी विद्यार्थी शाळेत येताच कला शिक्षक विकास शेलकर यांच्या फलक लेखनाने ते सुखावले.
यावेळी संस्था अध्यक्ष प्रेमराज वामनराव चव्हाण, मुख्याध्यापक जे.पी पवार, उपशिक्षक पी. एस. चव्हाण, आर. के. सोनवणे, दिनेश पी. चव्हाण, दिनेश सावळे, आर. के. महाजन, एस . एस. ठाकरे, संदिप एस. पाटील, शिक्षकेतर बंधू एन.व्ही.बहिरम, विजय पाटील, आर.एम.सावंत उपस्थित होते.








