• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भारत बंदला वरणगावमध्ये दुकानदारांचा पाठिंबा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 8, 2020
in जळगाव
0

वरणगाव (प्रतिनिधी) – केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्याच्या आंदोलनास भारत बंदच्या हाकेला प्रतिसाद देऊन आज मंगळवार दि. ८ डिसेंबर रोजी वरणगाव शहरात दुकानदारांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शंभर टक्के दुकाने बंद ठेऊन स्वयंस्फुर्तीने पाठिंबा दिला.

वरणगाव शहरात आज मंगळवारचा बाजार होता. तरी सुद्धा दुकानदार, व्यापारी, टपरीधारक, लोटगाडीधारक यांनी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला शंभर टक्के प्रतिसाद दिला. महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात फिरून दुकानदारांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. दुकानदारांनी स्वतः स्वयंस्फुर्तीने आपली दुकाने बंद ठेऊन भारत बंदला प्रतिसाद दिला. महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात फिरून बस स्टॅन्ड चौकात आल्यावर केंद्र सरकारच्या कृषी कायद्या विरोधात घोषणाबाजी केली.

यावेळी शिवसेनेचे भुसावळ तालुकाप्रमुख समाधान महाजन, जिल्हासंघटक विलास मुळे, शहराध्यक्ष रवी सुतार, प.स.सदस्य सुधाकर सुरवाडे, सुरेश चौधरी, सईद मुल्ला, सुनील भोई, अमर सोनार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, तालुकाध्यक्ष दिपक मराठे, शहराध्यक्ष संतोष माळी, जिल्हा उपाध्यक्ष वाय.आर.पाटील सर, गजानन वंजारी, अनिल चौधरी, पप्पू जकातदार, माजी नगरसेवक विष्णू खोले, रवींद्र सोनवणे, समाधान चौधरी, इफ्तेखार मिर्जा, गणेश चौधरी, काँग्रेसचे शहराध्यक्ष अश्फाक काझी, मनोज देशमुख सर, उपाध्यक्ष प्रकाश भैसे, मुस्लिम अन्सारी, शैलेश बोदडे, दिलकश अन्सारी यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


 

 

Previous Post

संताजी महाराज जयंती निमित्त पारोळ्यात पूजा

Next Post

महाविकास आघाडीतर्फे रावेरात निषेध आंदोलन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महाविकास आघाडीतर्फे रावेरात निषेध आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

७ चोरीच्या दुचाकींसह आंतरजिल्हा टोळी जेरबंद
1xbet russia

७ चोरीच्या दुचाकींसह आंतरजिल्हा टोळी जेरबंद

April 24, 2026
न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती
1xbet russia

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

April 23, 2026
चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त
1xbet russia

चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त

April 23, 2026
जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा
1xbet russia

महिलेच्या पोटातून दीड किलोची गाठ काढण्यात यश

April 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

७ चोरीच्या दुचाकींसह आंतरजिल्हा टोळी जेरबंद

७ चोरीच्या दुचाकींसह आंतरजिल्हा टोळी जेरबंद

April 24, 2026
न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

April 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon