• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विद्यापीठाच्या सात विद्यार्थ्यांची गुजरातच्या कंपनीत निवड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 3, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – कोविड-१९च्या आपत्ती काळात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील केमिकल टेक्नॉलॉजी संस्थेतील सात विद्यार्थ्यांची गुजरात राज्यातील दहेज येथील नोसिल लिमिटेड कंपनीमध्ये ऑनलाईन मुलाखतीव्दारे निवड करण्यात आली.

विद्यापीठाच्या केमिकल टेक्नॉलॉजी संस्थेत गेल्या २५ वर्षांपासून रोजगाराभिमुख अभ्यासक्रम शिकविले जात आहेत. या संस्थेत शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना परिसर मुलाखतीव्दारे नोकरीची नामांकीत कंपनीमध्ये संधी मिळाली आहे. सद्यस्थितीत कोरोना प्रार्दूभाव लक्षात घेता परिसर मुलाखतीचे आयोजन होऊ शकत नसल्याने विद्यापीठाच्या सेंट्रल ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट कक्षाच्या विनंतीवरुन नोसिल लिमिटेड कंपनीचे प्रतिनिधी, सहायक व्यवस्थापक श्रीराम कुलकर्णी आणि मनुष्यबळ व्यवस्थापक सुमित हैबत यांनी ऑनलाईन मुलाखतींचे आयोजन केले होते. या मुलाखतींमधून केमिकल टेक्नॉलॉजीचे कुणाल भुत्ते, राजू मालेकर, भावेश जाधव, हर्षल पाटील, अमोल राठोड, मनीष मुन आणि शंतनु पाटील या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांना वार्षिक दोन लाख चाळीस हजार रुपयांचे पॅकेज पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षापासून तीन लाख रुपयांचे पॅकेज कंपनीकडून देण्यात येणार आहे. एकूण २३ विद्यार्थ्यांनी या मुलाखतीमध्ये सहभाग नोंदविला होता. या मुलाखतीचे सूत्रसंचालन समन्वयक डॉ.उज्वल डी. पाटील आणि राजकुमार शिरसाम यांनी केले. कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील, प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर, प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार, अधिष्ठाता प्रा.ए.बी.चौधरी, आणि संस्थेचे संचालक प्रा.जे.बी.नाईक यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.


 

 

Previous Post

उमविच्या संलग्नित महाविद्यालयात बहिणाबाई चौधरीना अभिवादन

Next Post

युजीसी नेट परीक्षेत इंजि. राजेश इच्छाराम पाटील यांचे यश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

युजीसी नेट परीक्षेत इंजि. राजेश इच्छाराम पाटील यांचे यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

नात्याला काळिमा ! भाचीच्या लग्नासाठी जमवलेल्या दागिन्यांवर भाच्याचाच डल्ला

March 3, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगाव बस स्थानकावर महिला प्रवाशांचे दागिने लंपास

March 3, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

अमृत योजनेचे पाईप जळून खाक; ४० लाखांचे नुकसान

March 3, 2026
उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’
1xbet russia

उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

नात्याला काळिमा ! भाचीच्या लग्नासाठी जमवलेल्या दागिन्यांवर भाच्याचाच डल्ला

March 3, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगाव बस स्थानकावर महिला प्रवाशांचे दागिने लंपास

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon