• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पारोळा तालुक्यातील वसंतनगरचा ग्रामसेवक निलंबित, बिडीयोची कारवाई; चौकशी सुरू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 1, 2020
in क्राईम, जळगाव
0

पारोळा (प्रतिनिधी) – तालुक्यातील वसंतनगर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांच्या संदर्भात ग्रामस्थांनी तक्रार केली होती. त्या तक्रारीची गटविकास अधिकारी यांनी दखल घेऊन प्रत्यक्ष ग्रामपंचायतला भेट दिली. भेटीत ग्रामसेवक हे गैरहजर आढळून आले. परिणामी इतर तक्रारी पाहता गटविकास अधिकारी शुभम गुप्ता यांनी ग्रामसेवक यांचे चौकशी कार्यकाळ पर्यंत निलंबित केले आहे. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.

ग्रामसेवक विजय न्याहळदे यांच्याविरोधात ग्रामस्थ काशिनाथ जाधव यांनी पंचायत समितीला एक तक्रार केली होती. ग्रामसेवक न्याहळदे हे ग्रामपंचायतीवर न येता गैरहजर राहतात. राष्ट्रीय पेयजल योजनाचे संपूर्ण दस्तऐवज उपलब्ध करून देण्यास हाय गय व टाळाटाळ करतात अशी तक्रार केली होती. तक्रारीची आयपीएस अधिकारी तथा गटविकास अधिकारी शुभम गुप्ता यांनी दखल घेऊन ग्रामपंचायतीला अचानक भेट दिली. भेटीत ग्रामसेवक हे गैरहजर राहत असल्याचे निदर्शनास आले. तसेच राष्ट्रीय पेयजल योजनेचे कागदपत्र उपलब्ध करून देण्यासंदर्भात त्यांनी हायगय केली असल्याचे निदर्शनास आले. याव्यतिरिक्त काही ग्रामस्थांनी देखील गट विकास अधिकारी गुप्ता यांच्याकडे इतरही तक्रारी केल्या होत्या त्या तक्रारींची तात्काळ दखल घेत गट विकास अधिकारी शुभम गुप्ता यांनी ग्रामसेवक विजय न्याहळदे यांना प्रथमदर्शनी दोषी मानून त्यांना कारणे द्या नोटीस दिली होती. परंतु ग्रामसेवक कडून समाधानकारक खुलासा सादर झाला नाही. परिणामी गटविकास अधिकारी गुप्ता यांनी वरिष्ठांचे आदेश अवमान करणे, कर्तव्यात कसूर करणे व संपूर्ण दप्तराची चौकशी होईपर्यंत ग्रामसेवक न्याहाळदे यांचे निलंबन केले आहे.

या काळामध्ये ग्रामसेवक यांचे मुख्यालय हे पंचायत समिती राहील असे निर्देशीत केले आहे. सर्वसामान्य ग्रामस्थांच्या तक्रारीची आयपीएस अधिकारी गुप्त यांनी दखल घेतल्याने पंचायत समिती अंतर्गत कामचुकार अधिकारी कर्मचारी यांच्यामध्ये मात्र चांगलीच भीती निर्माण झाली आहे संबंधित ग्रामसेवकाची सहाययक गटविकास अधिकारी यांच्या पथकामार्फत चौकशी ही सुरू आहे.


 

 

Previous Post

पर्यटकांची गाडी नाल्यात कोसळली, 12 वर्षीय मुलीचा मृत्यू, 5 जण गंभीर

Next Post

अरूण पाटील यांची पारोळा शेतकरी संघाच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अरूण पाटील यांची पारोळा शेतकरी संघाच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सावकारी जाचाला कंटाळून चोपड्यात तरुण मजुराची आत्महत्या
1xbet russia

सावकारी जाचाला कंटाळून चोपड्यात तरुण मजुराची आत्महत्या

February 26, 2026
रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी
Uncategorized

धावत्या रेल्वेच्या धडकेत पुण्यातील वृद्धाचा मृत्यू

February 26, 2026
नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार
1xbet russia

लग्नाचे आमिष दाखवून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पीडितेने दिला बाळाला जन्म

February 26, 2026
जळगाव महानगरपालिका : स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला बालकल्याण सभापती सिंधुताई कोल्हे यांचे अर्ज दाखल
1xbet russia

जळगाव महानगरपालिका : स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला बालकल्याण सभापती सिंधुताई कोल्हे यांचे अर्ज दाखल

February 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सावकारी जाचाला कंटाळून चोपड्यात तरुण मजुराची आत्महत्या

सावकारी जाचाला कंटाळून चोपड्यात तरुण मजुराची आत्महत्या

February 26, 2026
रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी

धावत्या रेल्वेच्या धडकेत पुण्यातील वृद्धाचा मृत्यू

February 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon