• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावातील पिंप्राळा रेल्वे गेट जवळच्या रस्त्याची गटारींमुळे दुर्दशा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 30, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगावातील प्रिंपाळा रेल्वे गेट समोरील रस्त्यावर गटाराचे सांडपाणी नेहमी रोडवर वाहत असते त्यामुळे वाहन धारकांना गाडी चालवतांना जीव मुठीत धरून चालावे लागते .

पिंप्राळा रोड दत्त कॉलनी ( शाहू नगर ) परिसर म्हणून हा भाग ओळखला जातो या भागात गटारींमध्ये कचरा साचून त्या तुंबल्या आहेत . या तुंबलेल्या गटारींमधून वाहणारे पाणी रस्त्यावर येत असल्याने रस्ता पूर्णपणे उखडून गेला आहे . शेकडो लोक या रस्त्याने दरारोक ये जा करतात . तरीही ही समस्या महापालिकेच्या अजून लक्षात कशी येत नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे

दिवसेंदिवस या रस्त्यावरून वर्दळ वाढत असताना महापालिकेचे सफाई कर्मचारी असे अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याने रोष वाढतो आहे . वाहनधारकांना उखडलेला रस्ता आणि रस्त्यावर तुंबलेल्या पाण्यातून वाट काढावी लागते सर्व प्रकारची वाहने या रस्त्यावरून धावत असतात . प्रत्येक वाहनधारक खड्डे आणि तुंबलेलं पाणी चुकवन्याच्या विचारात वाहन चालवत असतो त्यामुळे या जवळपास १ किओल्मीतर अंतराच्या रस्त्यावर विनाकारण वेळ वाया जातो.


 

 

Previous Post

बोको हराम या दहशतवादी संघटनेने केली तब्बल 110 शेतकऱ्यांची गळा चिरून हत्या

Next Post

संपूर्ण देशाचेच नाही तर जगाचे लक्ष सिरमकडे लागले – पंतप्रधान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

संपूर्ण देशाचेच नाही तर जगाचे लक्ष सिरमकडे लागले - पंतप्रधान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खिसेकापू टोळीतील ३ महिला ताब्यात; ३२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

खिसेकापू टोळीतील ३ महिला ताब्यात; ३२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

February 24, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

सोलर बसवण्याच्या वादातून हाणामारी, लोखंडी पाईपने तरुणावर हल्ला

February 24, 2026
तलवार घेऊन दहशत माजवणारा तरुण जेरबंद
1xbet russia

तलवार घेऊन दहशत माजवणारा तरुण जेरबंद

February 24, 2026
भुसावळ–रामदेवरा रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी
1xbet russia

भुसावळ–रामदेवरा रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी

February 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खिसेकापू टोळीतील ३ महिला ताब्यात; ३२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

खिसेकापू टोळीतील ३ महिला ताब्यात; ३२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

February 24, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी

सोलर बसवण्याच्या वादातून हाणामारी, लोखंडी पाईपने तरुणावर हल्ला

February 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon