• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसची बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 30, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची बुधवार दि. २ डिसेंबर रोजी मह्त्वपूर्ण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व नगर परिषद, ग्रामपंचायत निवडणुका व संघटना बांधणीसाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मह्त्वपूर्ण आढावा बैठक बुधवार दि. २ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी कार्यालयात दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस माजी विधानसभाअध्यक्ष अरुणभाई गुजराथी, राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे, माजी खासदार ईश्वरबाबू जैन, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशअध्यक्ष हाजी गफ्फार मलिक, प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी पालकमंत्री डॉ. सतीश अण्णा पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी खासदार वसंतराव मोरे काका, आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार व सर्व फ्रंटलचे अध्यक्ष ,जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, युवक, महिला व प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे तरी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र भैय्यासाहेब पाटील,व जिल्हा महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रविंद्र नाना पाटील यांनी केले आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत ही पहिलीच बैठक होणार असल्याने सगळ्यांचे या बैठकीकडे लक्ष लागले आहे.


 

 

Previous Post

गोदावरी हॉस्पिटलमध्येही होणार RTPCR चाचणी

Next Post

बोको हराम या दहशतवादी संघटनेने केली तब्बल 110 शेतकऱ्यांची गळा चिरून हत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बोको हराम या दहशतवादी संघटनेने केली तब्बल 110 शेतकऱ्यांची गळा चिरून हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात
1xbet russia

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले
1xbet russia

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग
1xbet russia

डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग

July 29, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान
1xbet russia

गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान

July 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon