• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्‍हा सामान्य रुग्णालयामध्ये नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्याला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 30, 2020
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्‍हा सामान्य रुग्णालयात नोकरी लावून देतो असे, आमीष देत शहरासह जिल्ह्यातील तरुणांची लाखो रुपयांत फसवणुक झाली होती. वर्षभरापुर्वी दाखल गुन्ह्यातील प्रमुख संशयीत गुन्हा घडल्या पासुन फरार होता. जिल्‍हापेठ पेालिस पथकाने त्यास गुजरात येथून अटक करुन आणले आहे.

शहरातील दिक्षीत वाडी येथील रहिवासी विनायक दामू जाधव (वय-३३) याने १२ ऑक्टोबर २०१९ रेाजी जिल्‍हापेठ पेालिस ठाण्यात तक्रार दिली. त्यात नमुद केल्या प्रमाणे, योगेश सुधाकर पाटील(वय-२९), दिपक काशिराम सोनवणे(वय-२९), मंगेश दंगल बोरसे (वय-४५) अशा तिघांनी संगनमत करुन जिल्‍हा रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आश्वस्त केले हेाते. नोकरी लावून देण्यासाठी विनायक जाधव याची दिडलाखात, धिरज सरपटे(८० हजार), दिनेश एकनाथ पाटील (१ लाख१५ हजार),गौतम शिवचरण चौव्हाण (८० हजार), अजय राजेंद्र खेडकर (८० हजार), रुपेश प्रेमचंद्र पाटील(१लाख ३० हजार), राकेश भागवत कोळी (१ लाख ३० हजार) यांच्यासह इतर बेरोजगार तरुणांची फसवणुक झाल्या प्रकरणी जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. गुन्हयातील दिपक सोनवणे याला १७ सप्टेंबर रेाजी तर मंगेश बोरसे याला २१ सप्टेंबर रेाजी अटक करण्यात आली असुन दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. गुन्ह्याचा मास्टर माईंड प्रमुख संशयीत योगेश सुधाकर पाटील गुन्हा घडल्या पासुन फरार होता.

गुन्ह्याचे तपासाधिकारी उपनिरीक्षक किशोर पवार, अजीत पाटील, फिरोज तडवी अशांना संशयीताच्या गुजरात वास्तव्याची गुप्त माहिती मिळाली होती. संशयीताचा शेाध घेण्यासाठी पथकाने गुजरात गाठून शोध सुरु केला. येागेश सतत ठिकाणे बदलवत असल्याने तो मिळून येण्यास अडचणी येत होत्या. गुजरात पेालिसांच्या सहकार्याने संशयीताला अंकलेश्वर ता. भरुच येथून अटक करुन आज जिल्‍हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने संशयीताला २ डीसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.


 

 

Previous Post

पंधरा दिवसात पडणार ममता बॅनर्जी सरकार – सौमित्र खान

Next Post

जळगावच्या गेंदालाल मिल परिसरात भंगार चोरणाऱ्या संशयित आरोपीस अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावच्या गेंदालाल मिल परिसरात भंगार चोरणाऱ्या संशयित आरोपीस अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
क्राईम

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेताच्या वादातून तरुणाला काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
मुक्ताईनगरात ट्रकमधून ३४० लिटर डिझेल चोरी; ३४ हजारांचे नुकसान
Uncategorized

मुक्ताईनगरात ट्रकमधून ३४० लिटर डिझेल चोरी; ३४ हजारांचे नुकसान

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी

शेताच्या वादातून तरुणाला काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon