• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कृषि विधेयकांच्या नावाखाली अब्जाधीश मित्रांचे हित जपण्याचा प्रयत्न – प्रियंका गांधी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 30, 2020
in भारत
0


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – पंजाब, हरयाणातील शेतकरी केंद्र सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात मोठ्याप्रमाणावर आक्रमक झाले आहेत. तर, आमचे आंदोलन केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात सुरूच राहणार असून दिल्लीचे पाचही प्रवेशमार्ग आम्ही बंद करू, असा मागील चार दिवस दिल्लीच्या सीमांवर ठिय्या मांडून बसलेल्या शेतकऱ्यांनी आज इशारा दिला आहे. हे आंदोलन अधिकच चिघळत चालल्याचे दिसत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यापाठोपाठ यावरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी देखील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

कायद्याला नाव शेतकऱ्याचे, पण यातून अब्जाधीश मित्रांचे हित जपण्याचा प्रयत्न. शेतकऱ्यांशी चर्चा न करता शेतकरी कायदा कसा बनू शकतो? शेतकऱ्यांच्या हिताकडे त्यामध्ये कसे दुर्लक्ष केले जाऊ शकते? शेतकऱ्यांचे म्हणने सरकारला ऐकावे लागेल. या आपण सर्वजण मिळून शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आवाज उठवू, असे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.


 

 

Previous Post

भारतीय पूर्व लडाख सीमेवर पँगाँग सरोवराच्या परिसरात ‘मार्कोस कमांडोज’ची तैनाती

Next Post

डॉ. शीतल आमटे करजगी यांची आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

डॉ. शीतल आमटे करजगी यांची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली
1xbet russia

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली

June 6, 2026
तरुणाची झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

झाडाला गळफास घेऊन २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या

June 6, 2026
शिरसोलीत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा
1xbet russia

शिरसोलीत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

June 6, 2026
जळगाव पोलिसांचा ‘ऑपरेशन ऑल आऊट’ यशस्वी
1xbet russia

जळगाव पोलिसांचा ‘ऑपरेशन ऑल आऊट’ यशस्वी

June 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली

June 6, 2026
तरुणाची झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या

झाडाला गळफास घेऊन २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या

June 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon