• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भारतीय पूर्व लडाख सीमेवर पँगाँग सरोवराच्या परिसरात ‘मार्कोस कमांडोज’ची तैनाती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 30, 2020
in भारत, विश्व
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – भारतीय नौदलाच्या मरीन कमांडोज म्हणजे मार्कोसची तैनाती पूर्व लडाख सीमेवर पँगाँग सरोवराच्या परिसरात करण्यात आली असून भारतीय नौदलाची मार्कोस ही एलिट कमांडो फोर्स आहे. भारतीय आणि चिनी सैन्य पूर्व लडाख भागात आमने-सामने असून अद्यापही सीमावादावर कोणताही तोडगा निघू शकलेला नाही.

मार्कोस अंडरवॉटर म्हणजे पाण्याखालून कुठलेही ऑपरेशन करण्यामध्ये महारत असणे. इंडियन एअर फोर्सची गरुड कमांडो फोर्स, भारतीय लष्कराच्या पॅरा स्पेशल फोर्सेस संघर्षाला सुरुवात झाली, पहिल्या दिवसापासून त्या या भागामध्ये तैनात आहेत. मार्कोसच्या येण्यामुळे आता तिन्ही दलाच्या स्पेशल फोर्सेसचे एकत्रिकरण झाले आहे. त्याचबरोबर अतिथंड प्रतिकुल वातावरणात ऑपरेशन्सचा मार्कोस कमांडोजना एक वेगळा अनुभव मिळेल.
आधीपासून भारताचे इन्फ्रास्ट्रक्चर पँगाँग लेक सरोवरात आहे. पण या मरीन कमांडोजना आता सहज, सुलभतेने वेगवान हालचाल करता यावी, यासाठी खास नवीन बोटी सुद्धा मिळणार आहेत. लष्कराची पॅरा स्पेशल फोर्स आणि एसएफएफ या कमांडो टीमही या भागात विशेष ऑपरेशन करण्यासाठी आधीपासून कार्यरत आहे. नियंत्रण रेषेजवळील उंच टेकडयांवर एअर फोर्सचे गरुड कमांडोज इग्ला सिस्टिमसह तैनात आहेत. भारताच्या हवाई हद्दीत शत्रूचे कुठलेही विमान घुसल्यास त्यावर इग्ला सिस्टिमधुन लगेच रॉकेट हल्ला करता येतो.


 

 

Previous Post

श्रीलंकेतील कारागृहात दंगल उसळली ; ८ कैद्यांचा मृत्यू तर ३७ जण जखमी

Next Post

कृषि विधेयकांच्या नावाखाली अब्जाधीश मित्रांचे हित जपण्याचा प्रयत्न – प्रियंका गांधी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कृषि विधेयकांच्या नावाखाली अब्जाधीश मित्रांचे हित जपण्याचा प्रयत्न - प्रियंका गांधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन
1xbet russia

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

February 23, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
Uncategorized

बँड बंद केल्याच्या रागातून बँड मालकावर जीवघेणा हल्ला

February 23, 2026
दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली
1xbet russia

महिलेचा विनयभंग करून सोन्याची पोत लंपास

February 23, 2026
गावचा विकास आमदारांवर नाही, तर सरपंचांच्या ‘व्हिजन’वर !
Uncategorized

गावचा विकास आमदारांवर नाही, तर सरपंचांच्या ‘व्हिजन’वर !

February 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

February 23, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

बँड बंद केल्याच्या रागातून बँड मालकावर जीवघेणा हल्ला

February 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon