• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नवदीप सिंहवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 28, 2020
in जळगाव
0


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. त्यात दिल्लीच्या दिशेने येणाऱ्या शेतकरी मोर्चाला रोखण्यासाठी त्यांच्यावर करण्यात आलेल्या पाण्याच्या फवाऱ्याला बंद करणाऱ्या अंबालाच्या एका युवकावर हत्येचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वॉटर कॅनन बंद करण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 26 वर्षीय नवदीप सिंह हा शेतकरी आंदोलनाचा ‘हिरो’ झाला आहे.

बुधवारी दिल्लीकडे जाणाऱ्या शेतकरी मोर्चाला रोखण्यासाठी पोलीसांनी त्यांच्यावर पाण्याच्या फवाऱ्याचा मारा केला होता. त्यावेळी हरियाणातल्या अंबाल्याच्या शेतकरी नेत्याचा मुलगा असलेल्या नवदीप सिंहने त्या गाडीवर चढून पाण्याचा फवारा बंद केला होता. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.

शेतकरी नेत्याच्या या पुत्रावर आता पोलीसांनी हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यासाठी कायद्यात आजीवन कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. नवदीप सिंहने एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं की, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी वडीलांच्या सोबत शेती करायला सुरुवात केली. माझे वडील एक शेतकरी नेते आहेत. मी आतापर्यंत कधीही बेकायदेशीर कृत्यांत सामील झालो नाही. शेती आणि शेतकऱ्यांप्रती निष्ठा म्हणून वॉटर कॅनन बंद करण्याचे धाडस केले.

नवदीपने सांगितले की, ‘केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याला शांतीपूर्वक विरोध करण्यासाठी आम्ही दिल्लीला चाललो होतो. परंतु पोलिसांनी आमचे रस्ते बंद केले. सरकारच्या चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. जर अशा प्रकारचे लोकहिताविरोधात कायदे करण्यात येत असतील तर त्याला आमचा कायम विरोध असेल. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना बड्या उद्योगपतींच्या हवाली करण्याचा घाट घातला आहे.’ दरम्यान केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याला शेतकऱ्यांचा विरोध कायम असून त्याविरोधात पंजाब आणि हरियाणातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांच्या मोर्चाला सीमेवरच रोखण्यासाठी पोलीसांनी गेले तीन दिवस दिल्लीच्या सीमा बंदिस्त करुन प्रचंड फौजफाटा तैनात केला आहे.


 

 

Previous Post

पराभवानंतर ट्रम्प व्हाईट हाऊस सोडण्यास तयार, पण घातली ही अट

Next Post

मृत्यूला भिऊ नका, युद्ध जिंकण्याच्या तयारीवर लक्ष द्या – शी जिनपिंग

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मृत्यूला भिऊ नका, युद्ध जिंकण्याच्या तयारीवर लक्ष द्या - शी जिनपिंग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव ते पंढरपूर सायकल वारी यशस्वी : ४८५ किमीचा प्रवास पूर्ण ; महापौर दीपमाला काळे सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठल चरणी दाखल
1xbet russia

जळगाव ते पंढरपूर सायकल वारी यशस्वी : ४८५ किमीचा प्रवास पूर्ण ; महापौर दीपमाला काळे सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठल चरणी दाखल

July 11, 2026
‘मुद्देमाल सुपूर्दगी’तून जळगाव पोलिसांनी जिंकला जनविश्वास -पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

‘मुद्देमाल सुपूर्दगी’तून जळगाव पोलिसांनी जिंकला जनविश्वास -पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 11, 2026
उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट
1xbet russia

उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट

July 11, 2026
भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या  भुसावळ |
1xbet russia

भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या भुसावळ |

July 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव ते पंढरपूर सायकल वारी यशस्वी : ४८५ किमीचा प्रवास पूर्ण ; महापौर दीपमाला काळे सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठल चरणी दाखल

जळगाव ते पंढरपूर सायकल वारी यशस्वी : ४८५ किमीचा प्रवास पूर्ण ; महापौर दीपमाला काळे सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठल चरणी दाखल

July 11, 2026
‘मुद्देमाल सुपूर्दगी’तून जळगाव पोलिसांनी जिंकला जनविश्वास -पालकमंत्री गुलाबराव पाटील

‘मुद्देमाल सुपूर्दगी’तून जळगाव पोलिसांनी जिंकला जनविश्वास -पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon