• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावात शेतकऱ्याची १ लाख ३० हजारात फसवणूक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 24, 2020
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील शिवाजी नगरात राहणाऱ्या शेतकऱ्याची स्वराज ४४७ ट्रॅक्टर अवघ्या १ लाख ३० हजारात विक्री होत असल्याची भुरळ पडल्याने फसवणूक केल्याची प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अशोक विश्वनाथ बारसे वय-५० रा. बारसे कॉलनी, स्मशानभूमीजवळ शिवाजी नगर हे शेतकरी आहेत. शेतीच्या कामासाठी त्यांना ट्रक्टरची आवश्यकता असल्याने त्यांचा मित्र धनराज भगवान करे रा. जळका ता.जि.जळगाव यांच्या ओलक्स ॲपवर दाखविलेल्या ट्रक्टर अशोकसिंग गुजर यांचे असल्याचे समजले. दोघांनी नंतर ओएलएक्सच्या साईटवर जावून त्यांची संपुर्ण माहिती संकलीत केली. अशोक सिंग गुर्जर नावाच्या व्यक्तीच्या मोबाईलवर संपर्क करुन बोलणी झाली. त्यानुसार अर्धी रक्कम अगोदर दिल्यावर ट्रॅक्टर देतो, त्याच दिवशी उर्वरीत रक्कम द्यावी असे तोडी बोलणीत ठरले होते. त्यानुसार बारसे यांनी १६ नाहेंबरला व लगेच दुसऱ्या दिवशी १७ नाहेंबर ला नरेश कुमार याचे कॅनरा बँक खात्यावर आणि हनुमंत गायकवाड याच्या खत्यावर दानाबाजार शाखेच्या स्टेटबँकेतून ऑनलाईन पद्धतीने १ लाख ३० हजार रुपये वर्ग केले. बोलणी झाल्यानंतरही अशोक सिंग नावाच्या व्यक्तीने ट्रॅक्टर देण्यास नकार देत उडवा उडवीची उत्तरे देत टाळून लावले. फसवणुक झाल्याचे निष्पन्न होताच अशोक सींग गुर्जर विरोधात शहर पेालिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास स.पो.नि. भिमराव नादुरकर करीत आहे.


 

 

Previous Post

विजबिल माफी बाबत ,भाजपाचे विज बिल होळी आंदोलन

Next Post

मंगरुळ येथे नाबार्डतर्फे स्वच्छतेबाबत जनजागृती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मंगरुळ येथे नाबार्डतर्फे स्वच्छतेबाबत जनजागृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जनता सहकारी बँकेला आयटी रिस्क मॅनेजमेंट’ पुरस्कार
1xbet russia

जळगाव जनता सहकारी बँकेला आयटी रिस्क मॅनेजमेंट’ पुरस्कार

May 10, 2026
जळगावच्या ‘लॉज’वर पोलिसांचा छापा; कुंटणखाना चालवणाऱ्या मॅनेजरला बेड्या!
1xbet russia

जळगावच्या ‘लॉज’वर पोलिसांचा छापा; कुंटणखाना चालवणाऱ्या मॅनेजरला बेड्या!

May 10, 2026
पुण्यातील सुनेचा खून करून फरार आरोपी जळगावात जेरबंद; एलसीबीची मोठी कारवाई
1xbet russia

पुण्यातील सुनेचा खून करून फरार आरोपी जळगावात जेरबंद; एलसीबीची मोठी कारवाई

May 9, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

अट्रावल येथे केळी व्यापाऱ्याच्या दुकानातून ५० हजारांची रोकड लंपास

May 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जनता सहकारी बँकेला आयटी रिस्क मॅनेजमेंट’ पुरस्कार

जळगाव जनता सहकारी बँकेला आयटी रिस्क मॅनेजमेंट’ पुरस्कार

May 10, 2026
जळगावच्या ‘लॉज’वर पोलिसांचा छापा; कुंटणखाना चालवणाऱ्या मॅनेजरला बेड्या!

जळगावच्या ‘लॉज’वर पोलिसांचा छापा; कुंटणखाना चालवणाऱ्या मॅनेजरला बेड्या!

May 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon