• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

इंग्लिश बोलता येत नसल्याने पतीने पत्नीचा मानसिक छळ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 11, 2020
in क्राईम, महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – बदलापूर येथे राहणाऱ्या एका महिलेच्या पतीने चक्क आपल्या पत्नीला अमेरिकेतील महिलांसारखे कपडे घालत नाही. तसेच अमेरिकन इंग्लिश बोलता येत नसल्याने पतीने पत्नीचा मानसिक छळ केल्याची घटना समोर आली असून, मुंबईतील बांद्रा पोलीस ठाण्यात पीडित महिलेने बांद्रा पोलीस ठाण्यात पतीच्या विरोधात तक्रार दाखल केली असून, आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी ती करत आहे. पुरोगामी महाराष्ट्रात आजही अन्याय आणि अत्याचाराच्या घटनांमुळे महिला असुरक्षितच असल्याच्या घटना समोर येत आहे. एनआरआय मुलांशी लग्न करावं अश्या बऱ्याच अविवाहित मुलींची इच्छा असते. जेणेकरून विदेशात राहता येतील आणि विदेशातील सुख सुविधांचा आस्वाद घेता येईल, परंतु आता विदेशी नवरा हवा म्हणून अट्टाहास करणाऱ्या मुलींना सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
कारण विदेशात राहणाऱ्या मुलांच्या अपेक्षा ही भिन्न असू शकतात. विदेशात जरी गेलो नसलो तरी, मात्र आपल्या पत्नीने विदेशी पेहराव करून विदेशी संस्कृतीप्रमाणे आपले राहणीमान ठेवावे अशा अपेक्षा झाल्या आहेत. असाच एक प्रकार ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये राहणाऱ्या विवाहिते बरोबर घडला आहे . नवी मुंबईमधील खारघर स्थित अमेरिकेत राहून आलेल्या आणि उच्च शिक्षित असलेल्या मुलाचे स्थळ आलं म्हणून, बदलापूर येथे राहणाऱ्या आई वडिलांनी 4 मार्च रोजी आपल्या मुलीचं लग्न मोठ्या थाटामाटात करून दिल. मुलगी देखील उच्चशिक्षित असून ती डॉक्टर आहे. पीडित मुलगी बदलापूर येथे आरोग्य अधिकारी म्हणून काम करते. मात्र पत्नी अमेरिकेतील महिलांसारखे कपडे घालत नाही. तसेच तिला अमेरिकन इंग्रजी बोलता येत नसल्याने, शिवाय जेवणाच्या चपात्या गोल बनवता येत नसल्याने लग्न झाल्यानंतर नवऱ्या मुलाने पीडित मुलीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

जमिनीवर बसायचे, जमिनीवर झोपायचे अशी जबरदस्ती करुन तिचा मानसिक छळ करू लागला. अखेर माझं मन जुळत नाही असे बोलून तिला मारहाण करून माहेरी पाठवले. अनेक वेळा समजूत घालून ही ऐकत नसल्याने अखेर या छळाला कंटाळून, पीडित पत्नीने पती सुयोग पाटील, सासू जयश्री पाटील आणि सासरे संभाजी पाटील आणि अन्य लोकांच्या विरोधात आणि सासरच्या लोकांच्या विरोधात मुंबईतील बांद्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, आपल्याला न्याय मिळावा अशी ती मागणी करत आहे. म्हणून एनआरआय मुलांशी लग्न करावं अशा इच्छा असणाऱ्या अविवाहित मुलींनी सावधान राहण्याची गरज निर्माण झाली आहे. एनआरआय मुलाशी लग्न करताना त्यांच्या आवडी-निवडी आणि अपेक्षा जाणून घ्या. अन्यथा पश्चात्ताप झाल्यास त्याला जवाबदार तुम्हीच राहणार.


 

 

Previous Post

मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर पाच गड्यांनी मात

Next Post

रिक्षा उलटल्याने चिमूरड्याचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

रिक्षा उलटल्याने चिमूरड्याचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या
1xbet russia

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 
1xbet russia

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
1xbet russia

मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026
बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..
1xbet russia

बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..

September 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon