• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

माझ्या आत्महत्येस मराठी माणसाचे ठाकरे सरकारच जबाबदार !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 9, 2020
in जळगाव
0

एसटी महामंडळाच्या वाहकाची कुसुम्ब्यात आत्महत्या

जळगाव (प्रतिनिधी) : गेल्या 3 महिन्यांपासून थकीत वेतनामुळे एस.टी. चे कर्मचारी त्रस्त झाले असतांनाच आता कुसुम्बा येथील मनोज अनिल चौधरी या वाहकाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. त्यांनी सुसाईड नोटमध्ये एसटी महामंडळातील कार्यपद्धती व मराठी माणसाचे ठाकरे सरकार हे या स्थितीसाठी जबाबदार असल्याचे नमूद केल्याने एकच चर्चा सुरू आहे.

एस.टी. महामंडळातील कर्मचार्‍यांचे वेतन थकल्यामुळे हजारो कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय अडचणीत आले आहेत. या अनुषंगाने थकीत वेतनामुळे त्रस्त झालेले जळगाव आगारात कंडक्टर म्हणून काम करणारे मनोज अनिल चौधरी यांनी सोमवारी 9 नोव्हेंबर रोजी जीवनयात्रा संपविली.

मनोज चौधरी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. यात म्हटले आहे की, एस.टी. महामंडळातील कमी पगार आणि यातील अनियमितता यांना कंटाळून मी आत्महत्या करत आहे. यास जबाबदार एस.टी. महामंडळातील कार्यपध्दती आणि आपले मराठी माणसांचे ठाकरे सरकार (शिवसेना) हे आहे. माझ्या घरच्यांचा यात काहीही संबंध नाही. संघटनांनी माझी पी.एफ. व एलआयसी माझ्या परिवाराला मिळवून देण्याचा प्रयत्न करावा ही विनंती असे लिहिले आहे.

लॉकडाऊनमुळे एस.टी महामंडळ आर्थिक अडचणीत आले असल्याने कर्मचार्‍यांचे वेतन थकीत आहे. यातूनच ही आत्महत्या घडली आहे. दरम्यान, माजी मंत्री आ. गिरीश महाजन, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, नगरसेवक कैलास सोनवणे, माजी जि.प. सदस्य राजधर पांढरे, आरोग्यदुत अरविंद देशमुख ,पितांबर भावसार यांनी जिल्हा रूग्णालयात भेट देऊन मयताच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

सरकार रामभरोसे सुरू – आ.गिरीश महाजन यांनी टीका

सरकार रामभरोसे सुरू असून कुठल्याच संवेदना त्यांना राहिलेल्या नाहीत काय असा सवाल निर्माण झाला आहे. गेंड्याच्या कातडीचे हे सरकार असून तातडीने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे पगार झाले पाहिजे. सरकारच्या संवेदना हरवल्या असून ते अपयशी ठरले आहे. तीन तिघाडा,काम बिघाडा सरकार नेमके कोण चालवतोय ते समजायला मार्ग राहिला नाही, असेही आ.गिरीश महाजन यांनी जिल्हा शासकीय महाविद्यालय येथे कुटुंबाचे सात्वन करण्यासाठी आले असता यावेळी ते माध्यमांशी बोलताना सांगितले.


 

 

Previous Post

दारूच्या नशेतील वाद अन चॉपर खुपसला पोटात

Next Post

कोरोना रुग्णांची संख्या जगभरात पाच कोटींच्या पुढे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोरोना रुग्णांची संख्या जगभरात पाच कोटींच्या पुढे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

विहिरीतील दगड उचलण्याच्या वादातून ७५ वर्षीय वृद्धासह पत्नीला लाठीकाठीने बेदम मारहाण

June 12, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
1xbet russia

घरासमोर बांधलेल्या तीन बकऱ्यांची चोरी; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 12, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

थरार: जावयाला जखमी करत विवाहितेचे ‘स्कॉर्पिओ’तून अपहरण

June 12, 2026
पाचोरा उपविभागीय कृषी कार्यालय बांधकाम व नगररचना योजनांच्या कामांची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी
1xbet russia

पाचोरा उपविभागीय कृषी कार्यालय बांधकाम व नगररचना योजनांच्या कामांची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी

June 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल

विहिरीतील दगड उचलण्याच्या वादातून ७५ वर्षीय वृद्धासह पत्नीला लाठीकाठीने बेदम मारहाण

June 12, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

घरासमोर बांधलेल्या तीन बकऱ्यांची चोरी; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon