चोपडा (प्रतिनिधी) – प्रताप विद्या मंदिर, चोपडा या शाळेतील उपक्रमशिल शिक्षक पंकज शिंदे यांची नाशिक विभाग कनिष्ठ महाविद्यालयीन इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीवर सदस्यपदी निवड झाली.
ते अमळनेर येथील भास्करराव नाना पाटील राज्यस्तरीय समाजरत्न पुराकसकारप्राप्त जानवे,ता. अमळनेर येथील यांचे जावई व चोपडा बाल मोहन विद्यालयांच्या शिक्षीका सौ, रोहीणी कापडणे (शिंदे ) यांचे पती आहेत.








