• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची हिवाळी सत्र परीक्षा ऑफलाईन पध्दतीत होणार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 7, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मधील प्रवेशित विद्यार्थ्यांच्या नियमित सत्राच्या विषयांच्या व या पूर्वीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण, विषयांच्या गुणात सुधारणा करू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांच्या हिवाळी परीक्षा १० डिसेंबरपासून ऑफलाइन वस्तुनिष्ठ बहुपर्यायी एमसीक्यू पद्धतीने होणार आहेत.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मधील प्रवेशित विद्यार्थ्यांच्या नियमित सत्राच्या विषयांच्या व या पूर्वीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण, विषयांच्या गुणात सुधारणा करू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांच्या हिवाळी परीक्षा १० डिसेंबरपासून ऑफलाइन वस्तुनिष्ठ बहुपर्यायी एमसीक्यू पद्धतीने होणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव विचारात घेऊन परीक्षा पद्धतीत बदल झाल्यास विद्यार्थ्यांना कळवले जाणार आहे. याशिवाय वेळापत्रक व परीक्षा अर्ज सादर करण्याच्या तारखांची माहिती यथावकाश कळवली जाणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी. पी. पाटील यांनी दिली आहे.

सर्व पदविका, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या वंचित विद्यार्थ्यांसाठी १२ ते २० ऑक्टोबर या कालावधीतील वेळापत्रकातील सर्व विषयांसंबंधित परीक्षा १८ ते २० नोव्हेंबर आणि २४ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबरदरम्यानच्या वेळापत्रकातील सर्व विषयांसाठीची परीक्षा २१ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत वेळापत्रकातील सर्व विषयांसाठी परीक्षा घेतली जाणार आहे. याबाबत सविस्तर माहिती विद्यापीठाच्या http://nmu.ac.in/examination.aspx या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.


 

 

Previous Post

तालुका पातळीवरील बोगस लाभार्थ्यांच्या शोधमोहीमेसाठी चौकशी कामी समिती नियुक्त करणार – डॉ. निलेश पाटील

Next Post

डोनाल्ड ट्रम्प यांच्याच शब्दात ग्रेटा थनबर्गने त्यांच्यावर निशाणा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

डोनाल्ड ट्रम्प यांच्याच शब्दात ग्रेटा थनबर्गने त्यांच्यावर निशाणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळात ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात शिवजयंती साजरी
1xbet russia

भुसावळात ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात शिवजयंती साजरी

February 21, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
Uncategorized

६५ वर्षीय महिलेला लुटले, दीड लाखांचे दागिने लंपास

February 21, 2026
जळगावात ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ चे भव्य उद्घाटन संपन्न
1xbet russia

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत निर्बंधांचा आरोप चुकीचा

February 21, 2026
इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका
1xbet russia

मुंबईतून सुटणार ३० अतिरिक्त विशेष गाड्या !

February 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळात ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात शिवजयंती साजरी

भुसावळात ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात शिवजयंती साजरी

February 21, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

६५ वर्षीय महिलेला लुटले, दीड लाखांचे दागिने लंपास

February 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon