• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

झोपमोड झाल्याने लोकल ट्रेन रुळांवरुन पाडण्याचा प्रयत्न, मुंबईत माथेफिरुला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 28, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई – केवळ झोप मोड झाल्यामुळे थेट लोकल ट्रेन रुळावरुन पाडायचे प्रयत्न करणाऱ्या एका माथेफिरुला पश्चिम रेल्वेच्या आरपीएफ अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. अनिल वाघेला असे त्याचे नाव असून तो 30 वर्षांचा आहे. मुंबईतील चर्नी रोड स्टेशनजवळ धावत्या लोकलच्या चाकात लोखंडी रॉड फेकून अनिलने लोकलवर आपला राग काढला.

अनिल वाघेला हा बेघर तरुण रोज चर्नी रोड स्टेशनच्या बाजूला असलेल्या फुटपाथवर झोपत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून चर्नी रोड स्टेशनजवळ पादचारी पूल दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले होते. या कामामुळे अनिलची झोपमोड होत होती. सतत दहा दिवस झोप मोड झाल्याने मागील शनिवारी (24 ऑक्टोबर) सकाळी 6 वाजून 11 मिनिटांनी एक लोकल चर्नी रोड स्टेशनवरुन जात असताना या माथेफिरुने रस्त्यावर पडलेला तीन फुटांचा लोखंडी रॉड लोकलच्या दिशेने भिरकावला. तो रोड लोकलच्या बॅटरी बॉक्समध्ये जाऊन अडकल्याने मोठा आवाज झाला. त्या लोकलच्या अलर्ट मोटरमनने आवाज ऐकून लगेच गाडी थांबवली आणि खाली उतरुन तो रॉड बाजूला केला.

या घटनेची माहिती त्यांनी आरपीएफला दिल्यानंतर आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी तपास सुरु केला आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून अनिल वाघेला याला अटक केली. अनिलने आपला गुन्हा कबूल केला असून, त्याला रविवारी (25 ऑक्टोबर) कोर्टासमोर हजर करण्यात आले. अनिल वाघेलावर आयपीसी 427 आणि भारतीय रेल्वे कायदा 150 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Previous Post

फैजपूर नपला उर्वरित ९ लाख ७३ हजार अनुदान देण्याचा आदेश 

Next Post

या वर्षाच्या शेवटी भारतात येणार महाप्रलय ; वैज्ञानिकांचा इशारा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

या वर्षाच्या शेवटी भारतात येणार महाप्रलय ; वैज्ञानिकांचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औषध विक्रेत्यांचा २० मे रोजी बंद
1xbet russia

औषध विक्रेत्यांचा २० मे रोजी बंद

May 17, 2026
जिल्ह्यातील युवकांसाठी टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. लि. मध्ये नोकरीची सुवर्णसंधी
1xbet russia

जिल्ह्यातील युवकांसाठी टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. लि. मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

May 17, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
1xbet russia

नोकरी लावण्याच्या आमिषाने ५५ लाखांची फसवणूक; तिघांविरोधात गुन्हा दाखल

May 17, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; साडेचार लाखांच्या मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त
Uncategorized

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; साडेचार लाखांच्या मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त

May 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

औषध विक्रेत्यांचा २० मे रोजी बंद

औषध विक्रेत्यांचा २० मे रोजी बंद

May 17, 2026
जिल्ह्यातील युवकांसाठी टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. लि. मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

जिल्ह्यातील युवकांसाठी टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. लि. मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

May 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon