• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या दिशेने भिरकावली चप्पल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 27, 2020
in भारत
0

मुजफ्फरपूर (वृत्तसंस्था)- बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. आता पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या उंबरठ्यावर मतदार असताना अनेक ठिकाणी विद्यमान सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात हमरी-तुमरीचे राजकारण होत आहे. अशाच एकाप्रचारसभेनंतर मुजफ्फरपूरमध्ये व्यासपीठावरून मुख्यमंत्री नितीशकुमार उतरताच काही तरुणांनी ‘नितीशकुमार मुर्दाबाद’ अशी नारेबाजी केली.

यावेळी गर्दीतील एकाने नितीशकुमार यांच्या दिशेने चप्पलही भिरकावली. त्यानंतर त्वरेने हालचाल करत मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रमात अडथळा आणल्या प्रकरणी पोलिसांनी चार तरुणांना ताब्यात घेतलं आहे.

मुजफ्फरपूरमध्ये दोन दिवसांपूर्वीही मुख्यमंत्री नितीशकुमार यांची सभा झाली होती. त्या सभेतही ‘नितीशकुमार मुर्दाबाद’, अशी नारेबाजी केली गेली होती. यावेळी नितीशकुमार यांनी नारेबाजी करणाऱ्यांना सुनावलं. ‘जो जिंदाबाद आहे, त्याची सभा ऐकण्यासाठी जा’, असं नितीशकुमार म्हणाले. बिहारमध्ये आपली पुन्हा सत्ता आल्यास राज्यात 24 तास वीजपुरवठा होईल.

प्रत्येक घरात सौर पथदिवे असतील. स्वच्छतेबरोबरच तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणाचीही व्यवस्था केली जाईल, असं आश्वासन नितीशकुमार यांनी मतदारांना दिलं. मात्र, काही तरुणांनी आरडाओरडा करत, घोषणाबाजी करत या सभेत अडथळे आणण्याचा प्रयत्न केला.


 

 

Previous Post

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Next Post

हाथरस प्रकरणाच्या चौकशीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

हाथरस प्रकरणाच्या चौकशीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

वृद्ध महिलांना बोलण्यात गुंगवून दागिने लंपास करणाऱ्या महिलेला अटक

February 14, 2026
​खान्देशची काशी ‘श्रीक्षेत्र कपिलेश्वर’ महाशिवरात्री उत्सवासाठी सज्ज
1xbet russia

​खान्देशची काशी ‘श्रीक्षेत्र कपिलेश्वर’ महाशिवरात्री उत्सवासाठी सज्ज

February 14, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : आरक्षणाला राज्य सरकारची अंतिम मंजुरी
आरोग्य

भटक्या श्वानांसाठी शहरात स्वतंत्र ‘फीडिंग झोन’ निश्चित; नागरिकांना सूचना करण्याचे आवाहन

February 14, 2026
खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !
क्राईम

खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !

February 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

वृद्ध महिलांना बोलण्यात गुंगवून दागिने लंपास करणाऱ्या महिलेला अटक

February 14, 2026
​खान्देशची काशी ‘श्रीक्षेत्र कपिलेश्वर’ महाशिवरात्री उत्सवासाठी सज्ज

​खान्देशची काशी ‘श्रीक्षेत्र कपिलेश्वर’ महाशिवरात्री उत्सवासाठी सज्ज

February 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon